18 वर्षांपुर्वी बिकनीमध्ये ‘अशी’ दिसत होती मलायका अरोरा, शेअर केला ‘थ्रोबॅक’ फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या नात्यामुळे तर कधी तिच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत राहते. नुकतेच या अभिनेत्रीने तिच्या 18 वर्षाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूपच फिट आणि सेक्सी दिसत आहे.

फिटनेस फ्रिक मलायका अरोरा बर्‍याचदा वर्कआउटचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते, नुकतेच तिने स्वतःचा एक ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये मलायका समुद्राच्या लाटांचा आनंद लुटताना दिसत आहे. मलायकाने पांढऱ्या रंगाची बिकिनी घातली आहे. फोटोत मलायका सेक्सी पोज देताना दिसत आहे. हा फोटो एका फोटोग्राफरने शेअर केला होता त्यानंतर मलायकाने याला रिपोस्ट केला आहे.

View this post on Instagram

Here’s another Monday and here is a glimpse of a fantastic workout session at
@thedivayoga. “I love planks” said no one ever! The side plank is one of the most gruelling 30 seconds of
the plank family. I love how my Diva squad pushes me every day to do better so, here’s my Vashishthasana.
A) It strengthens your wrists, forearms, shoulders, and spine
B) Increases flexibility in the wrists.
C) Opens the hips and hamstrings.
D) Tones the abdominal muscles.
E) Improves balance, concentration, and focus.
On days when I feel exceptionally powerful, I love to channelize it through my body and just
let it emanate into the universe! Hello Universe, Hello new week! #malaikasmondaymotivation @reebokindia

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

सोमवारी मलायकाने तिच्या चाहत्यांसाठी एक पोस्ट शेअर केली होती. या फोटोमधून मलायका तिच्या फिटनेस सेंटरमध्ये साइड प्लॅंक करताना दिसत आहे. मलायकाचा हा जिम लुक चाहत्यांना खूप आवडला आहे. या फोटोला फराह खान, झरीन खान आणि सोफी चौधरी यासारख्या अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केली आहे.

छैया-छैय्या अभिनेत्री तिच्या फोटोंशिवाय अर्जुन कपूरसोबतच्या नात्यासाठी नेहमीच चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी सुट्ट्यांमध्ये या दोघांनी सर्वांसमोर आपले नाते जाहिर केले. त्यानंतर, ते दोघेही वारंवार एकत्र स्पॉट होतात. अलीकडेच अशी बातमी आली होती की, हे जोडपे लवकरच लग्न करणार आहेत, पण आतापर्यंत दोघांनी या बाबतीत कोणाताच खुलासा केला नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like