‘या’ प्रसिध्द अभिनेत्यानं शाळेतच बनवला होता SEX VIDEO, स्वतःच सांगितलं काय ‘ते’

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – ब्रिटीश टीव्ही स्टार आणि माजी रग्बी खेळाडू जेम्स हस्केलने शालेय जीवनात घडलेल्या एका घटनेविषयी खळबळजनक खुलासा केला आहे. त्याने त्याच्या खास मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत शाळेत सेक्स करतानाचा व्हिडिओ त्यांच्या नकळत बनवला होता अशी कबुली दिली आहे. एका रियालिटी शोमध्ये त्याने दिलेल्या या माहितीमुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

जेम्स हस्केलने जेम्स हस्केलने I’m A Celebrity या शोमध्ये दिलेल्या माहितीनुसार ,तो 18 वर्षांचा असताना त्याच्या खास मित्राचा 17 वर्षांच्या गर्लफ्रेंडसोबत शाळेत सेक्स करतानाचा व्हिडिओ त्यांच्या नकळत बनवला होता व तो मित्रांनाही दाखवला होता. या गुप्तपणे काढलेल्या व्हिडिओची मुलीला कल्पना देखील नव्हती. मुलीला जेव्हा त्या सेक्स टेपची खबर लागली तेव्हा तिने स्वत:च ती टेप नष्ट केली. 2003 मध्ये झालेल्या या घटनेनंतर जेम्स, त्याचा मित्र, ती मुलगी या तिघांनाही शाळेने निलंबित केले होते. या घटनेने जेम्स आयुष्यातही अनेक वादळे आली होती. हा खळबळजनक खुलासा केल्यामुळे सध्या तो चर्चेत आला आहे.

Visit : Policenama.com