‘बजेट’ भारताचं पण सर्वात जास्त आनंद झालायं अमेरिकेच्या टेस्ला कंपनीच्या मालकाला, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी शुक्रवारी मोदी सरकारचा दुसरा कार्यकाल अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्प तयार करण्यात तज्ज्ञांची मदत घेण्यात आली होती. या अर्थसंकल्पात पर्यावरणाची हानी आणि इंधनाच्या किमितीत होणारी वाढ लक्षात घेऊन ऑटोमोबाइल सेक्टरसाठी दोन घोषणा केल्या आहेत. यात एक म्हणजे इलेक्ट्रिक गाड्या घेताना त्यावर जीएसटी ५ टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्या ५ टक्क्यांनी स्वस्त होणार आहेत. तर दुसरी अशी घोषणा केली होती की जर तुम्ही इलेक्ट्रिक गाड्या खरेदी केल्यातर इन्कम टॅक्समध्ये १ लाख २० हजारांची सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे लोक अधिकाधिक इलेक्ट्रिक गाड्या घेतील.

निर्मला सीतारामन यांच्या या निर्णयावर सामान्य नागरिक किती खुश असेल हे सांगता येत नाही, मात्र टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क अधिक खुश असावेत. कारण टेस्ला कंपनी इलेक्ट्रिक गाड्यांवर सतत प्रयोग करत असते. त्यामुळे टेस्ला कंपनीच्या गाड्या बाजारात येऊन त्यांना भारतीय अर्थसंकल्पाचा अधिकाधिक फायदाच होऊ शकतो.

ऑटोमोबाइल कंपन्यांचे व्यवहार मोठ्याप्रमाणात कमी झाले होते. अधिक जीएसटी, व्याज हे लोकांना परवडणारे नव्हते. मनात इच्छा असूनही पैसे पुरेसे नसल्याने समान्य नागरिक गाडी खरेदी करू शकत नव्हता. त्यामुळे सरकारने इलेक्ट्रिक गाड्यांवर जीएसटी कमी केला. त्याने नागरिकांचा गाडी घेण्याकडे कल वाढू शकतो.

दरम्यान, इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये टेस्ला कंपनीचे नाव अग्रेसर आहे, त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री विक्रमी झाली तर ऑटोमोबाइल कंपन्यानाच अधिक फायदा होणार आहे.

सिनेजगत बातम्या

व्हिडिओ शेअर करत शिल्पा शेट्टीने मागितला राज कुंद्राला ‘किस’

‘या’ चित्रपटात अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार अभिनेत्री ‘कंगना रणौत’ !

अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोलीने साधला दीपिका पादुकोणवर ‘निशाणा’ !

दुबईच्या प्रशासकाची ‘राणी’ २७१ कोटी घेवून ब्रिटीश ‘बॉडीगार्ड’सह पळून गेल्याचं उघड ; लंडनमध्ये करतेय ‘मौज’

सौंदर्यामुळे नव्हे तर ‘या’ ४ चित्रपटामुळे बदलले खा. अभिनेत्री नुसरत जहॉंची ‘लाईफ’

Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री

अभिनेत्री रानी चॅटर्जीचा १० वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो व्हायरल !

‘बेबी डॉल’ सनी लिओनीच्या ‘त्या’ फोटोंनी सोशलचे वातावरण ‘गरम’

World Kiss Day : ‘या’ 5 चित्रपटांच्या पोस्टरवर किसिंन सीन, ‘या’ सिनेम्यात तब्बल 23 वेळा झाला ‘लिप लॉक’