Bullock Cart Race |  गुलाल, भंडारा आणि उत्साही आरोळ्यांनी होळकरवाडीतील ‘मुख्यमंत्री केसरी बैलगाडा शर्यत’ दुमदुमली!

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भिर..  भिर..  झाली..  झाली.. झाली .. वाह रे पट्ट्या .. मैदान मारलं जोडीने .. आशा उत्साही आरोळ्या बैलगाडा मालकांनी देत होळकरवाडीतली ‘मुख्यमंत्री केसरी बैलगाडा शर्यत’ पार पडली. होळकरवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीला (Bullock Cart Race) पुण्यासह आजूबाजूच्या बैलगाडा शर्यत शौकीनांनी हजेरी लावली होती. महाराष्ट्राचा अभिमान असलेली बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race) स्पर्धेचे आयोजन प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) आणि प्रमोद घुले (Pramod Ghule) यांनी केले होते.

 

 

होळकरवाडी (Holkarwadi) येथे आयोजित ‘मुख्यमंत्री केसरी बैलगाडा शर्यत’ (CM Kesari Bullock Cart Race) स्पर्धेत विविध राज्यातील, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बैलगाडा मालक सहभागी झाले होते. गुलाल, भंडारा आणि लोकांच्या उत्साहने स्पर्धेने रंगत भरली.

 

 

या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेचे (Shivsena) संपर्कप्रमुख सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Former MP Shivajirao Adhalrao Patil),
माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Former Minister  Vijay Shivatare) , शिवसेना प्रवक्त्या दिपाली सय्यद (Spokesperson Dipali Sayyad)
हे उपस्थित राहिले आणि मनोगत व्यक्त केले. तसेच विविध मान्यवर आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहिले होते.

 

Web Title :- Bullock Cart Race in Holkarwadi shivsena leader Pramod Nana Bhangire

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | जावयाकडून सासू आणि पत्नीवर गोळीबार ! न्यायालयाच्या आवारातील खळबळजनक घटना

 

Maharashtra 12th Result 2022 | अखेर इयत्ता 12 वी च्या निकालाची तारीख जाहीर, जाणून घ्या

 

Mutual Funds SIP-Investment | म्युच्युअल फंड SIP ची जबरदस्त योजना ! 7 वर्षांत थोडीशी गुंतवणूक करा अन् मिळवा कमाल फायदा

 

Nanded ACB Trap | वाळूचे टिप्पर चालू ठेवण्यासाठी घेतली 21 हजाराची लाच, खिशात सापडले 2.25 लाख, पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

 

Mutual Funds SIP-Investment | म्युच्युअल फंड SIP ची जबरदस्त योजना ! 7 वर्षांत थोडीशी गुंतवणूक करा अन् मिळवा कमाल फायदा