Bullock Cart Race | गुलाल, भंडारा आणि उत्साही आरोळ्यांनी होळकरवाडीतील ‘मुख्यमंत्री केसरी बैलगाडा…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भिर.. भिर.. झाली.. झाली.. झाली .. वाह रे पट्ट्या .. मैदान मारलं जोडीने .. आशा उत्साही आरोळ्या बैलगाडा मालकांनी देत होळकरवाडीतली ‘मुख्यमंत्री केसरी बैलगाडा शर्यत’ पार पडली. होळकरवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या…