home page top 1
Browsing Category

राजकीय

इंदापूर विधानसभा मतदार संघात सायं. 5 वाजेपर्यंत 69.43 % मतदान

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - 200-इंदापूर विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रामध्ये आज सकाळी 7 वाजता वरूण राजाच्या साथीने मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. तालुक्यात रात्रभरापासुनच पावसाची रिपरिप चालु असल्याने त्याचा…

राज्यातील 3,237 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात ‘बंद’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान झाले. राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली. राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य…

जिल्ह्यातील चुरस वाढली, दुपारपर्यंत 49 टक्के मतदान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात आज दुपारी तीन वाजेपर्यंत ४९ टक्के मतदान झाले. जामखेड येथील वादाची घटना वगळता इतरत्र शांततेत मतदान सुरू आहे. मात्र अपेक्षेपेक्षा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी जास्तच चुरस जाणवली.…

विधानसभा 2019 : पिंपरीत बोगस मतदान, पाच परप्रांतीय ताब्यात

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. पिंपरी मतदारसंघातील पिंपरी गाव येथे पाच परप्रांतीयांनी बोगस मतदान केले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.विद्यानिकेतन शाळेतील बुथ…

विधानसभा 2019 : राज्यात 1000 उमेदवार कोट्याधीश, 916 जणांवर FIR दाखल, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विधानसभेच्या निवडणूकीत प्रचार चांगलाच रंगला आणि गाजला देखील. आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण ढवळून निघाले. प्रत्येक पक्षाने दिलेल्या उमेदवारांची संपत्ती पाहिली तर डोळे दिपून जातील अशी आहे. निवडणूक आयोगाने…

नालासोपाऱ्यात क्षितिज ठाकूर आणि शिवसेनेचे उमेदवार माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांच्या…

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाइन - प्रचार संपताच नालासोपारा विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडेबाजी झाली. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा पैसे वाटत फिरत असल्याच्या…

धनंजय मुंडेंच्या विरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यावर निषेध मोर्चा

पाथर्डी (अहमदनगर) : पोलीसनामा ऑनलाइन - ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचेबद्दल अश्‍लील शब्दात टीका केल्याबद्दल पाथर्डी शहर व तालुक्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत…

मतदानावर पावसाचे ‘सावट’, प्रशासन चिंतेत तर उमेदवारांची ‘धाकधूक’ वाढली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकासांठी उद्या 21 ऑक्टोबरला एका टप्प्यात मतदान होणार आहे. अशातच राज्यातील बऱ्याच भागात येत्या 48 तासांत वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने…

पावसामुळे मतदानाचा ‘टक्का’ घसरणार, उमेदवारांना भरली ‘धडकी’

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - अगोदरच मतदारांमध्ये मताधिकार बजावण्यात निरुत्साह आणि त्यात गेल्या दोन दिवसांपासून चालू असलेला संततधार पाऊस यामुळे उद्या सोमवारी होऊ घातलेल्या निवडणूकीचा टक्का खालावणार असून याचा फटका उमेदवाराला बसणार हे…

‘माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास जीवनच संपवून टाकेन’ : धनंजय मुंडे

परळी (बीड) : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची 17 तारखेला विडा येथे झालेल्या भाषणाची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यासाठी धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली.…