Central Railway News | जालना, मनमाड, अमरावती, नागपूर, नांदेडच्या प्रवाशांनो कृपया लक्ष द्या ! विशेष पॉवर ब्लॉकमुळे 10 गाड्या रद्द

मनमाड : पोलीसनामा ऑनलाइन – रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या (Central Railway News) मुंबई विभागात पाचवी आणि सहावी लाईन साठी ठाणे ते दिवा (Thane To Diva) दरम्यान 5 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी 72 तासांचा विशेष पावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कारणामुळे मध्य रेल्वेच्या काही प्रवाशी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत माहिती रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) देण्यात आली आहे. (Central Railway News)

रद्द केलेल्या गाड्या –

ट्रेन क्रमांक 12071 मुंबई – जालना मेल एक्सप्रेस (JCO मुंबई )
05 फेब्रुवारी 2022 (शनिवार) आणि 06 फेब्रुवारी 2022 (रविवार)

ट्रेन क्रमांक 12072 जालना – मुंबई मेल एक्सप्रेस (JCO जालना )
05 फेब्रुवारी 2022 (शनिवार) आणि 06 फेब्रुवारी 2022 (रविवार)

ट्रेन क्रमांक 12109 मुंबई – मनमाड मेल एक्सप्रेस (JCO मुंबई )
05 फेब्रुवारी 2022 (शनिवार) आणि 06 फेब्रुवारी 2022 (रविवार)

ट्रेन क्रमांक 12110 मनमाड – मुंबई मेल एक्सप्रेस (JCO मनमाड )
05 फेब्रुवारी 2022 (शनिवार) आणि 06 फेब्रुवारी 2022 (रविवार)

ट्रेन क्रमांक 12112 अमरावती – मुंबई मेल एक्सप्रेस (JCO अमरावती)
04 फेब्रुवारी 2022 (शुक्रवार) आणि 05 फेब्रुवारी 2022 (शनिवार)

ट्रेन क्रमांक 12111 मुंबई – अमरावती मेल एक्सप्रेस (JCO मुंबई)
05 फेब्रुवारी 2022 (शनिवार) आणि 06 फेब्रुवारी 2022 (रविवार)

ट्रेन क्रमांक 12140 नागपुर – मुंबई सेवाग्राम मेल एक्सप्रेस (JCO नागपुर)
04 फेब्रुवारी 2022 (शुक्रवार) आणि 05 फेब्रुवारी 2022 (शनिवार) Central Railway News

ट्रेन क्रमांक 12139 मुंबई – नागपुर सेवाग्राममेल एक्सप्रेस (JCO मुंबई)
05 फेब्रुवारी 2022 ,(शनिवार) आणि 06 फेब्रुवारी 2022 (रविवार)

ट्रेन क्रमांक 17611 नांदेड – मुंबई राज्यरानी मेल एक्सप्रेस (JCO नांदेड़ )
04 फेब्रुवारी 2022 (शुक्रवार) आणि 05 फेब्रुवारी 2022 (शनिवार)

– ट्रेन क्रमांक 17612 मुंबई – नांदेड राज्यरानी मेल एक्सप्रेस (JCO मुंबई)
05 फेब्रुवारी 2022 (शनिवार) आणि 06 फेब्रुवारी 2022 (रविवार)

Web Title :- Central Railway News | Passengers from Jalna Manmad Amravati Nagpur Nanded please pay attention central railway special power block caused ten trains canceled

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा