Chhatrapati Shivaji Maharaj Statue Sindhudurg | पंतप्रधान मोदींच्या हस्ते सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण

सिंधुदुर्ग : Chhatrapati Shivaji Maharaj Statue Sindhudurg | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्यावर आयोजित भारतीय नौदलाच्या (Indian Navy Day At Sindhudurg Fort) कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित होते. येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Sindhudurg) करण्यात आले. यावेळी मालवण येथे युद्धनौकांद्वारे प्रात्यक्षिक करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नौदल दिनाच्या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष, स्थानिक खासदार, आमदार उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार शत्रूला धडकी भरवणारे होते. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी यंदाचा नौसेना
दिन सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये साजरा करण्यात आला. कार्यक्रमानिमित्त कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सागरी सुरक्षा वाढवण्यात आली होती. (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Sindhudurg)

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी किल्ल्याचा इतिहास सांगितला.
तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भाषण केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | राऊतांचा EVM वर संशय, म्हणाले – ”लोकांच्या मनात शंका, एक निवडणूक बॅलेट पेपरने होऊन जाऊ द्या”

Harshvardhan Patil | पुणे : हर्षवर्धन पाटलांनी उघड केले सध्याचे घसरलेले राजकारण, ”कोणाचा करेक्ट कार्यक्रम…”

Pune Crime News | एकटेपणातून वृद्धाने उचललं टोकाचं पाऊल, कोथरुड परिसरातील घटना

CM Eknath Shinde On PM Modi | सिंधुदुर्गतील कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंकडून पंतप्रधानांचे कौतुक, ”गॅरंटीचं दुसरं नाव मोदी”