Chia Seeds | आरोग्यासाठी अतिशय चमत्कारी हे छोटे-छोटे बी, अनेक मोठ्या आजारापासून करते सुटका, हैराण करतील हे ५ फायदे

नवी दिल्ली : चिया सीड्स (Chia Seeds) म्हणजेच सब्जाचे बी दिसायला लहान असले तरी ते आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, चिया सीड्समध्ये अनेक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट (Antioxidant) असतात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्सला प्रभावहीन करतात (Health Benefits of Chia Seeds).

हे रॅडिकल्स शरीरातील सेल कंपाउंडचे नुकसान करतात. रॅडिकल्सवर नियंत्रण ठेवले नाही तर कॅन्सरसारखे (Cancer) आजार होऊ शकतात. चिया सीड्स लिव्हरच्या (Liver) आरोग्यासाठी लाभदायक आहे. चिया सीड्स हाडे मजबूत करते. यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम (Calcium, Phosphorus, Magnesium) भरपूर असते.

लठ्ठ लोकांसाठी चिया सीड्स चमत्कारिक ठरू शकते. सुमारे २८ ग्रॅम चिया सीड्समध्ये १० ग्रॅम डाएट्री फायबर असते. फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होते. (Chia Seeds)

चिया सीड्समध्ये पोषक तत्व भरपूर असतात. या बियांमध्ये फायबर आणि ओमेगा-३ भरपूर असते.
हे पोषक तत्व हृदयविकार टाळते. चिया सीड्समध्ये सोल्यूबल फायबर असते, जे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते.
हे सीड्स सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशरची समस्या कंट्रोल होते.

चिया सीड्सचे सेवन ब्लड शुगरचे नियमन करते. प्राण्यांवरील अनेक संशोधनात आढळले आहे की,
(Chia Seeds)चिया सीड्स इन्सुलिन सेन्सेटिव्हीटी सुधारते. यामुळे ब्लड शुगर लेव्हल स्थिर राहते.
चिया सीड्स आणि ब्लड शुगरचे रेग्युलेशन याबाबत जास्त जाणून घेण्यासाठी आणखी संशोधन आवश्यक आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी 30-40 जणांवर FIR, येरवडा परिसरातील प्रकार

Dhananjay Munde | आता खतांसाठीही 100 टक्के अनुदान मिळणार – कृषीमंत्री धनंजय मुंडे