cm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात पॉझिटिव्ही रेट अन् ऑक्सिजन बेड्सची संख्या लक्षात घेत टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन Lockdown हटवला जात आहे. पण अनलॉकच्या Unlock या टप्प्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली आदी 7 जिल्ह्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. जिल्ह्यांसाठी विविध निर्बंधांच्या पातळ्या ठरवल्या असल्या तरी स्थानिक प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थिती पाहून कुठलाही धोका न पत्करता निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा. जिल्ह्यातील संसर्गाचा नीट अभ्यास करा अन् घाईघाईने व्यवहार खुले करू नका, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. cm uddhav thackeray maharashtra corona lockdown cm uddhav thackeray warned do not unlock in hurry 7 districts on alert

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Rohit Pawar | आ. रोहित पवारांचा UGC वर निशाणा, म्हणाले – ‘मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत’

राज्याचा पॉझिटिव्हिटी दर 0.15 इतका कमी झाला आहे.
मात्र रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली आदी जिल्ह्यांचा दर त्यापेक्षा दुप्पट-तिप्पट असल्याचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी म्हटले आहे.
राज्यातील या 7 जिल्ह्यांमधील परिस्थिती चिंताजनक बनू शकते.
त्यामुळे या ठिकाणी चाचणी, ट्रेसिंग आणि लसीकरणावर भर दिला जाणार असल्याचे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले.
या सातही जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढवावी लागेल.
प्रसंगी अधिक कठोर निर्बंधही लावावे लागणार असल्याचे कोविड टास्क फोर्सचे डॉ संजय ओक आणि
डॉ. शशांक जोशी यांनी म्हटले आहे.

Web Titel : cm uddhav thackeray maharashtra corona lockdown cm uddhav thackeray warned do not unlock in hurry 7 districts on alert

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Pune | पुणेकरांनो, काळजी घ्या ! कोरोनाच्या नवीन रूग्णांची संख्या वाढतीय, जाणून घ्या आजची आकडेवारी

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘हे सरकार आहे की सर्कस आहे?’ (व्हिडीओ)

Dhananjay Munde | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंची मोठी घोषणा ! 10 वीच्या परीक्षेत 90 टक्क्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना 2 लाखांचे अनुदान