कोकेनची विक्री करणार्‍या एकाला कोंढव्यातून अटक, 5 लाखाचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोकेन विक्री करणाऱ्या एका नायजेरियन Nigerian तरुणाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी Police सापळा रचून अटक Arrested केली आहे. त्याच्याकडून सव्वा पाच लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

SBI Customer Alert Message | SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी महत्वाचा मेसेज ! चुकूनही करू नका ‘ही’ 3 कामे, जाणून घ्या बँकेने काय म्हटले?

ओलमाईड क्रिस्तोफर कायोदे (वय 42) असे अटक केलेल्या नायजेरियन व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी कोंढवा पोलीस Kondhwa Police ठाण्यात गुन्हा Crime दाखल करण्यात आला आहे.

Pimpri Chinchwad Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात डिस्चार्ज रुग्णांपेक्षा ‘कोरोना’चे नवीन रुग्ण अधिक

शहरात अवैध धंदे व प्रकारांवर पोलिसांकडून जोरदार कारवाई सुरू आहे.
तर या प्रकराना आळा घालण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत.
यादरम्यान अमली पदार्थ विरोधी पथकातील कर्मचारी योगेश मोहिते यांना माहिती मिळाली की,
उंड्री परिसरातील भक्ती प्राईड सोसायटीत Bhakti Pride Society राहणारा नायजेरियन व्यक्ती कोकेनची विक्री करत आहे.
त्यानुसार हा माहितीची खातरजमा करण्यात आली.
यात माहिती मिळताच सापळा कारवाई करून त्याला पकडले यावेळी त्याच्याकडून 5 लाख 29 हजार 900 रुपयांचे 52 ग्रॅम 980 मिली कोकेन जप्त केले आहे.

Pune Crime News | धक्कादायक ! 75 वर्षांच्या सासऱ्याने लोखंडी सुरीने सुनेवर केले सपासप वार; पुणे जिल्ह्यातील घटना

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, प्रवीण शिर्के, सुजित वाडेकर, संदीप जाधव,
राहुल जोशी विशाल शिंदे, विशाल दळवी, मारुती पारधी, प्रवीण उत्तेकर यांच्या पथकाने केली आहे.

Wab Title : Cocaine seller arrested in Kondhwa Rs 5 lakh seized

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

LIC CSL ने लाँच केले गिफ्ट कार्ड ’शगुन’, 10,000 रुपयांपर्यंत करू शकता शॉपिंग, जाणून घ्या डिटेल

Pradeep Sharma | एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी NIA चा छापा

Pune Police | पुणे पोलिसांची जळगावमध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई; भुसावळच्या माजी उपनगराध्यक्षासह काहींना घेतले ताब्यात