नगरमधील शिवसैनिक हत्याकांड प्रकरणी कॉंग्रेस नगरसेवकास अटक

नगर : पोलीसनामा अॉनलाईन
नगरमधील शिवसैनिक हत्याकांड प्रकरणात काँग्रेसचा नगरसेवक विशाल कोतकरला पोलिसांनी अटक केली आहे. रात्रीच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे. विशाल कोतकरच्या सांगण्यावरून खून झाल्याचा आरोप त्याच्यावर ठेवला आहे. या संदर्भात त्यांना पोलिसांनी कामरगाव परिसरातून त्यांना ताब्यात घेतले.

हे हत्याकांड मुख्य मारेकरी संदीप गुंजाळने विशाल कोतकरच्या सांगण्यावरुन झाल्याचे तपासात सांगितले होते. विशाल कोतकर हा हत्याकांडात संशयित मुख्य सूत्रधार असल्याचीही चर्चा आहे. आतापर्यंत या हत्याकांडात नऊ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

संबंधित घडामोडी:
शिवसेना उप तालुका प्रमुख निमसे यांची हत्या
रा.आमदार संग्राम जगताप यांच्या पोलीस कोठडीत वाढ
मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय गप्प बसणार नाही : एकनाथ शिंदे
शिवसैनिकाच्या हत्येसाठी आरोपीना गावठी कट्टे पुरविणारा अटकेत
भाजप आमदार कर्डीले यांना पोलीस कोठडी
कर्डिलेंची भाजपमधून हकालपट्टी नाही
हत्या पोलीस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड ; आमदार कर्डिलेंसह ५३ जण फरार
https://goo.gl/xESi4e
हत्ये प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांना अटक करण्याची मागणी
शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या