Congress Leader Mohan Joshi | तेलंगणा विधानसभा निवडणूक निरीक्षकपदी मोहन जोशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- Congress Leader Mohan Joshi | अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीने (AICC) तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी (Telangana Vidhan Sabha Elections) तयारी सुरू केली असून प्रत्येक जिल्ह्यात लोकसभा मतदार संघनिहाय्य ज्येष्ठ नेत्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कॉँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रदेश कॉँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी (Congress Leader Mohan Joshi) यांची तेलंगणातील पेडापल्ले लोकसभा मतदार संघासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तशा आशयाचे पत्र कॉँग्रेस कमिटीचे सरचिटणीस (संघटन) खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी पाठविले आहे.

मोहन जोशी यांनी कॉँग्रेस पक्ष संघटनेमध्ये विविध पदांवर काम केले असून आतापर्यंत 12 राज्यांमध्ये पक्ष संघटनेच्या कामांसाठी प्रभारी म्हणून काम पाहिले आहे. (Congress Leader Mohan Joshi)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | लोणी काळभोर: तलवारीचा धाक दाखवून उभा चिरण्याची धमकी; खंडणी मागणार्‍या गुंडाला अटक

ACB Trap On Policeman | समन्स बजाविण्यासाठी लाचेची मागणी, पोलिस अंमलदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

कोंढवा: अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्‍यास जाब विचारणाऱ्या आईला धमकी; रोड रोमिओविरोधात गुन्हा दाखल

Chitra Wagh | ‘उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे फक्त थयथयाट’, चित्रा वाघ यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र (व्हिडीओ)

Vegetarian Protein Food | प्रोटीनसाठी नॉन व्हेज पदार्थांचीच गरज नाही, ‘हे’ व्हेज फूड सुद्धा करतील मदत

Curry Leaves Benefits | शरीरासाठी चमत्कारी आहे हे हिरवे पान, जेवणातून काढून टाकतात अनेक लोक,
कधीही करू नका ‘ही’ चूक, होतील 5 फायदे

Alternatives of Tomato | टोमॅटो ऐवजी ‘या’ ५ गोष्टी आरोग्याला देतील जास्त फायदे, डॉक्टरांनी सुद्धा केले शिक्कामोर्तब