Congress Leader Mohan Joshi | स्व. राजीव गांधी जयंतनिमित्त सद्भावना क्रीडा ज्योतीचे आयोजन

पोलीसनामा ऑनलाइन – Congress Leader Mohan Joshi | स्व. राजीव गांधी जयंतनिमित्त सद्भावना क्रीडा ज्योतीचे आयोजन करण्यात आले होते. या ज्योतीचे प्रज्वलन माजी आमदार मोहन जोशी व आशियाई कुस्ती चॅम्पियन सुजय तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. माजी आमदार मोहन जोशी म्हणाले, आज देशा मध्ये १०० कोटी हून अधिक लोकांकडे मोबाईल ही सर्व क्रांती व किमया देशाचे पंतप्रधान राजीव गांधी मुळे भारतात झाली. (Congress Leader Mohan Joshi)

भारतामध्ये 1982 आली ज्या आशियाई स्पर्धा झाल्या, त्याची संपूर्ण जबाबदारी फिल्म त्या यशस्वीरित्या केल्या. यावेळी माजी नगरसेवक आबा बागुल यांनी आपल्या भाषणात म्हणाले स्वर्गीय राजीव गांधींनी अनेकांना आमदार, खासदार, क्रिडा मंत्री केले. या ज्योतीचे सुरुवात ई लर्निंग स्कूल येथील राजीव गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून सुरुवात करण्यात आली.त्याचा समारोप पंडित नेहरू स्टेडियम या ठिकाणी करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन प्रदेश काँग्रेस सरचिटणीस संजय बालगुडे नरेंद्र व्यवहारे, यांनी केले होते.यावेळी श्रीकृष्ण बराटे, विरेंद्र किराड आदी क्रिडा पट्टू, शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police News | सहाय्यक पोलिस निरीक्षकाच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट,
मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याला अटक; हत्येचे कारण आले समोर

Maharashtra Political News | मंत्री दादा भुसे-आदित्य ठाकरेंची खरंच गुप्त भेट झाली?, भेटीच्या चर्चांवर दोन्ही नेत्यांचे स्पष्टीकरण

20 August Rashifal : कर्क, सिंह आणि मीनसह या २ राशीवाल्यांची होईल इच्छापूर्ती, वाचा दैनिक राशीभविष्य