Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’शी निपटण्यासाठी ‘बेबी डॉली’ सनी लिओनीनं सांगितली ‘ट्रीक’ !

पोलीसनामा ऑनलाईन : कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता त्याच्याशी दोन हात करण्यासाठी सध्या पूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे. बॉलिवूड कलाकारही घरात बंद आहेत. असं असलं तरी ते चाहत्यांच्या संपर्कात आहेत. सोशलवरून काही ना शेअर करत ते संवाद साधत राहतात. बॉलिवूड स्टार सनी लिओनी हिनं तिच्या चाहत्यांना घरात राहण्यासाठी ट्रीक सांगितली आहे.

सनीनं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात दिसत आहे की, तिनं लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. कमेरवर हात देऊन ती उभी आहे. तिनं दिलेली पोज आणि फोटोला दिलेलं कॅप्शन साऱ्यांनाच आवडलं आहे.

https://www.instagram.com/p/B-JgiZrliCz/

फोटो शेअर करताना सनी म्हणाली, “दिवसाचा सामना अॅटिट्युडनं करा.” यावर अनेक चाहत्यांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका प्रसिद्ध युट्युबरनंही यावर कमेंट केली आहे. युट्युबर अनीसा दीक्षितनं म्हटलं की, “क्वारंटाईनमध्येही आपल्याला अॅटिट्युडची गरज आहे.”

https://www.instagram.com/p/B-JEqiClTqo/

सनी ही पोस्ट सोशलवर वाऱ्यासारखी व्हायरल झाली आहे. अवघ्या तीन तासात या फोटोला 4 लाख लोकांनी लाईक केलं आहे. अजूनही चाहते यावर कमेंट करत आहेत. चाहत्यांना तिचा हा फोटो खूपच आवडला आहे.

https://www.instagram.com/p/B-H3a7tn0yp/

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिची रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 ही वेब सीरीज अल्ट बालाजी आणि ZEE5 वर रिलीज झाली होती. सनी सध्या 2 टीव्ही शो करत आहे. तिच्याकडे एक हिंदी आणि एक साऊथचा सिनेमा आहे जो तिच्या प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत आहे. सनी सिटी मीडिया अँड एंटरटेंमेंट असं या प्रॉडक्शन हाऊसचं नाव आहे.

https://www.instagram.com/p/BnW3MieH5Kd/

https://www.instagram.com/p/B-HexIEHvhE/

https://www.instagram.com/p/B-HcyLCHxTp/

https://www.instagram.com/p/B-HWI71BDPk/

https://www.instagram.com/p/B-G5chcANzt/

https://www.instagram.com/p/B-G1v2sBVrW/

https://www.instagram.com/p/B-GsvBCAPgj/