Crime News | पत्नीनं घरात लावला छुपा कॅमेरा, पतीचं मैत्रिणीशी असलेलं ‘झेंगाट’ झालं CCTV मध्ये कैद अन्…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Crime News | एका पत्नीनं आपल्याच मैत्रिणीसोबत संबंध ठेवणाऱ्या पतीला रंगेहात (Woman Caught her Cheater Husband with Best Friend) पकडले. पती आणि मैत्रिणीचे संबंधाचा भांडाफोड करण्यासाठी पत्नीने घरात सिक्रेट कॅमेरा (Secret camera) बसवला होता. विशेष बाब म्हणजे पत्नीने आपल्या सोबतच्या पती आणि बेस्ट फ्रेंडच्या भांडणाचा (Crime News) व्हिडिओ सोशल मीडियावर (Video on social media) शेअर केला आहे. या व्हिडिओला तब्बल 9 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

 

टिकटॉकवर (TickTock) शौन नावाच्या महिलेने एक व्हिडिओ शेअर केला आहे.
शौनानं सांगितलं, की मी घरात यासाठी कॅमेरा लावला कारण मी डिस्टर्ब होते.
आम्ही चार वर्षापासून खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. शैनाने घरात सिक्रेट कॅमेरा लावून आपल्या मैत्रिणीला आणि पतीला रंगेहात पकडले.
यानंतर तिने त्यांचा आणखी एक व्हिडिओ बनवला.

 

या व्हिडिओमध्ये शौना आपल्या मैत्रिणीला विचारते की, मी ज्यावेळी कामावर जाते तेव्हा तू माझ्या पतीसोबत शारीरिक संबंध (Physical contact) ठेवत होती का?
मी घरी नसताना तू पतीसोबत असायची का? यावर तिची मैत्रिण उत्तर देते की मी तुझ्या पतीसोबत संबंध का ठेवले
. त्याचवेळी शैनाचा पती येतो आणि जोरजोरात ओरडू लागतो.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओला 9.1 मिलियन पेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे.
तर या व्हिडिओला 1.1 मिलियन हून अधिक लोकांनी लाईक (Like) केले आहे.
हा व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी आणखी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता.
या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहले की, जेव्हा तुम्ही तुमच्या मैत्रिणीला स्वत:च्या घरात राहण्यासाठी जागा देता आणि तुम्ही कामासाठी
बाहेर असताना ती तुमच्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवते. कारण तिला हे माहिती नसतं की घरामध्ये छुपा कॅमेरा बसवण्यात आलेला आहे. (Crime News)

 

Web Title : Crime News | woman caught her cheater husband with her best friend due to secret camera

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Rains | उद्यापासून पुण्यात मुसळधार पाऊस?, IMD कडून आज ‘या’ 10 जिल्ह्यांना इशारा

Dilip Walse Patil | ‘आमच्या पोलिसांचा मला अभिमान’ ! गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून पोलिसांचे तोंडभरून कौतुक

Reserve Bank of India | ‘RBI’ ची मोठी कारवाई ! ग्राहकांना महाराष्ट्रातील ‘या’ बँकेतून फक्त 1 हजार रुपयेच काढता येणार