DGP Sanjay Pandey | पोलीस महासंचालक संजय पांडे यांना हटवण्याबाबत मुंबई हाय कोर्टात याचिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांना हटवण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) जनहित याचिका (Petition) दाखल करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांच्याकडे सध्या तात्पुरता चार्ज आहे.

यूपीएसीने Union of Pan Asian Communities (UPAC) तीन पात्र अधिकाऱ्यांची नावे पोलीस महासंचालक पदासाठी सुचवली आहेत. यामध्ये के. वेंकटेशम (K Venkatesham), हेमंत नगराळे (Hemant Nagarale), रजनीश सेठ (Rajneesh Seth) या तिन अधिकाऱ्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही कायमस्वरुपी पोलीस महासंचालक नेमण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

अॅड. दत्ता माने (Adv. Datta Mane) यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांना पदावरुन तात्काळ हटवून शिफारस केलेल्या अधिकाऱ्यांपैकी एका अधिकाऱ्याची पूर्णवेळ नियुक्ती करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. त्यामुळे आता जनहित याचिकेवर न्यायालय काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

Web Title : DGP Sanjay Pandey | petition in bombay high court regarding removal of maharashtra director general of police sanjay pandey mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Google Pay-Paytm-ATM | गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे,

केवळ क्यूआर कोड (QR Coad) करावा लागेल स्कॅन

Intermittent Fasting | काय असतं इंटरमिटेंट फास्टिंग? जाणून घ्या वजन कमी करायची जबरदस्त पद्धत

Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या खाण्याच्या कोणत्या गोष्टींपासून रहावं दूर

Omicron Covid Variant | हलक्यात घेऊ नका ‘ओमिक्रॉन’ला, वाढवू शकतो तुमच्या अडचणी;
जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Calcium For Bones | ‘या’ 10 कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थांचे करा सेवन, हाडे होतील मजबूत;
जाणून घ्या कमतरतेची लक्षणे

Aloe Vera Uses And Side Effects | कोरफडीचा वापर करणाऱ्या महिलांवर होतात ‘हे’ 5 दुष्परिणाम; जाणून घ्या

Sore Throat Problems | सर्दीपासून घसादुखीपर्यंत, गरम पाण्याचे सेवन हा एक प्रभावी घरगुती उपाय