Diabetes Diet | उष्णतेत साखर नियंत्रित करण्यासाठी प्रभावी ठरतात ‘हे’ 5 आरोग्यदायी पेय; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Diet | मधुमेहाचे रुग्ण (Diabetes Patients) नाश्त्याला अर्धा ग्लास पाण्यात मिसळून एक चमचा जांभूळ व्हिनेगर पितात, रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) नियंत्रित (Diabetes Diet Control Chart) राहील तसेच शरीर थंड राहील (Diabetes Diet).

 

मधुमेही रुग्णांनी प्रत्येक ऋतूत आहाराची काळजी (Diabetes Dietary Care) घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणं (Foods to Control Diabetes and Lower Blood Sugar) गरजेचं असतं. मधुमेहाच्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती क्षीण होते, त्यामुळे आजार लवकर होण्याचा धोका वाढतो. या ऋतूमध्ये पारा झपाट्याने वाढतो, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना उष्माघात, डिहायड्रेशन आणि थकवा मोठ्या प्रमाणावर येतो.

 

उष्ण हवामानात मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेच्या पातळीवरही परिणाम होतो, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि उष्णतेत निर्जलीकरण टाळण्यासाठी शरीर हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे (Diabetes Diet).

 

साखर नियंत्रित करण्यासाठी उष्णतेत २-३ लिटर पाणी (Water) पिणे, तसेच काही खास पेयांचे सेवन करणे आवश्यक असते, ज्यामुळे शरीर हायड्रेटेड (Body Hydrated) राहते तसेच साखर नियंत्रणात राहते. उष्णतेत साखर नियंत्रित करण्यासाठी काही खास पेये खाण्याची सूचना योगगुरू बाबा राम देव (Baba Ramdev) यांनी केली आहे, याचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करता येते, तसेच उष्णतेपासून शरीराचे संरक्षणही करता येते.

 

काकडी, कारले आणि टोमॅटोचा रस प्यावा (Drink Cucumber, Bitter Melon And Tomato Juice) –
मधुमेहींनी काकडी, कारल्याचा आणि टोमॅटोचा रस अवश्य प्यावा. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित (Blood Sugar Level Control) होण्यास मदत होते. काकडीमध्ये फायबर (Fiber) आणि पोटॅशियम (Potassium) भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे शरीरात इन्सुलिनचे प्रमाण (Insulin Level) नैसर्गिक पद्धतीने वाढते. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते तसेच उष्णतेपासून शरीराचे संरक्षण होते.

जांभूळ व्हिनेगर प्या (Drink Java Plum Vinegar) –
मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभळाचे व्हिनेगर खूप फायदेशीर मानले जाते. मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यासाठी अर्धा ग्लास पाण्यात मिसळून एक चमचा जांभूळ व्हिनेगर प्यावे, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहील तसेच शरीर थंड राहील.

 

आवळ्याचा रस प्या (Drink Amla Juice) –
मधुमेहींसाठी आवळा सर्वात फायदेशीर मानला जातो. यात ९२ टक्के पाणी आणि ८ टक्के फायबर असते.
यात साखर आणि ग्लुकोजचे प्रमाण समान आहे,
जे मधुमेहींसाठी सर्वोत्तम अन्न आहे. उन्हाळ्यात त्याचा रस तयार करण्यासाठी तुम्ही गराचा वापर करू शकता.
गराचा रस उष्णतेत शरीराला थंड ठेवेल, तसेच वजन नियंत्रणात राहते.

 

गुळवेलीचा रस प्या –
मधुमेहींसाठी गुळवेल अत्यंत गुणकारी आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) मजबूत होईल तसेच लठ्ठपणावरही नियंत्रण येईल.
गुळवेलीची पाने साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप प्रभावी असतात. गुळवेलीत अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात.
शरीरातून हानिकारक पदार्थ बाहेर निघण्यास त्याचा उपयोग होतो.

 

कारल्याचा रस (Bitter melon Juice) –
कारल्यात जीवनसत्त्वे ए, बी, सी, थायमिन आणि राइबोफ्लेविन यासारख्या पोषक तत्वांचा खजिना आहे. यामुळे मधुमेह नियंत्रित करण्यास खुप मदत होते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Diet | stay cool this summer by drinking these 5 diabetes friendly drinks

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Weight Loss Benefits | विना वर्कआऊट आणि डाएटशिवाय वजन होईल कमी, केवळ वापरून पहा ही एक गोष्ट

 

Jackfruit | फणस खाल्ल्यानंतर ‘या’ 5 गोष्टी चुकूनही खाऊ नका, होऊ शकतो मोठा तोटा

 

Benefits Of Black Turmeric | काळी हळद आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी आहे अतिशय गुणकारी, होतात ‘हे’ आश्चर्यकारक 6 फायदे