Digital Media | डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र ! प्रदेशाध्यक्ष राजा माने, उपाध्यक्ष तुळशीदास भोईटे तर सचिवपदी नंदकुमार सुतार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – डिजिटल मिडिया (Digital Media) संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या (Digital Media Editors Press Association Maharashtra) राज्यातील पदाधिकाऱ्यांची घोषणा संस्थापक अध्यक्ष राजा माने (Raja Mane) यांनी केली. संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी तुळशीदास भोईटे (Tulshidas Bhoite) (मुंबई) तर सचिवपदी नंदकुमार सुतार (Nandkumar Sutar) (पुणे), राष्ट्रीय समन्वयकपदी राजू वाघमारे (Raju Waghmare) (पुणे), सहसचिवपदी केतन महामुनी (Ketan Mahamuni) (पुणे) यांची निवड करण्यात आली आहे. विदर्भ अध्यक्षपदी विनोद देशमुख (Vinod Deshmukh) (नागपूर), उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी शिवाजी शिर्के (Shivaji Shirke) (अहमदनगर), मराठवाडा अध्यक्षपदी डॉ. रेखा शेळके (Dr. Rekha Shelke) (औरंगाबाद), कोकण अध्यक्षपदी सागर चव्हाण (Sagar Chavan) (सावंतवाडी) तर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी शिवाजी सुरवसे (Shivaji Suravase) (सोलापूर) यांची निवड करण्यात आली आहे.
Digital Media Editors Press Association Maharashtra! State President Raja Mane, Vice President Tulshidas Bhoite and Secretary Nandkumar Sutar

डिजिटल मिडिया (Digital Media) क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच घटकांचे हित जोपासणे आणि पत्रकारिता व सामाजिक मूल्यांचे जतन करत या क्षेत्राच्या गुणात्मक विकासासाठी स्थापन झालेल्या या संघटनेचे मार्गदर्शक सल्लागार म्हणून ज्येष्ठ संपादक व विचारवंत अरुण खोरे (Senior editor and thinker Arun Khore) हे कार्यरत आहेत.संघटनेच्या राज्यातील काही पदाधिकाऱ्यांची घोषणा संस्थापक अध्यक्ष राजा माने (Raja Mane) यांनी केली.

पदाधिकाऱ्यांची नावे अशी-

राज्य कार्यकारिणी सदस्य सुरेश वांदिले (मुंबई), मोहन राठोड (पुणे), किशोर मरकड (अहमदनगर), सविता कुलकर्णी (नागपूर), दिपक नलावडे (ठाणे), प्रमोद मोरे (कोल्हापूर) पद्माकर कुलकर्णी (सोलापूर), संतोष सूर्यवंशी (बार्शी), राज्य कायदा सल्लागार एड.अतुल पाटील (पुणे),प.महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनिल उंबरे (पंढरपूर), सरचिटणीस नितीन पाटील (पुणे), मराठवाडा उपाध्यक्ष दिलीप माने (परभणी), सरचिटणीस देव शेजूळ (औरंगाबाद) सोशल मिडिया प्रसिद्धी राज्य समन्वयक मोसिन शेख(औरंगाबाद),सहसमन्वयक सचिन डाकले (नवी मुंबई).

 

भारतीय वंशाच्या सत्या नडेला यांची झाली बढती; ‘मायक्रोसॉफ्ट’ने आता CEO वरून बनवले चेयरमन

शामल खैरनार (पुणे शहर अध्यक्ष) महेश कुगांवकर (सचिव), डॉ.बिनू वर्गीस (ठाणे जिल्हा अध्यक्ष), संतोष मानूरकर (बीड जिल्हा अध्यक्ष), प्रशांत चुयेकर( कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष), डॉ.सुनिल पाटील, इस्लामपूर (सांगली जिल्हा अध्यक्ष), सतीश सावंत, सांगोला (सोलापूर जिल्हा अध्यक्ष), शंकर जाधव (सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष), विजय बाबर (सोलापूर शहर अध्यक्ष) प्रा.सतीश मातने (उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष), विनायक कलढोणे (इचलकरंजी अध्यक्ष), अजय ऊर्फ पिंटू पाटील (बार्शी तालुका अध्यक्ष), सत्तार शेख (जामखेड तालुका अध्यक्ष).

Wab Title :-Digital Media Editors Press Association Maharashtra! State President Raja Mane, Vice President Tulshidas Bhoite and Secretary Nandkumar Sutar

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

MP Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’

Vaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेतले प्रत्येकी 1260 रुपये

DSK Builder Case | 32 हजार ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक ! बिल्डर डीएसकेंचा मुलगा शिरीष कुलकर्णींचा जामीनासाठी अर्ज