Esha Gupta | अभिनेत्री ईशा गुप्ताच्या ब्लॅक अँड व्हाईट थीम मधील फोटोने वेधले सर्वांचे लक्ष; कर्वी फिगरची होत आहे चर्चा

0
172
Esha Gupta | esha gupta shared new look in black dress see her latest photoshoot here
file photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम : अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) नेहमीच तिच्या अभिनयाने सर्वांचेच लक्ष वेधून घेत असते. ईशा तिच्या नवनवीन लूकमुळे चर्चेत आहे. ईशा सोशल मीडियावर दररोज तिचे नवनवीन स्टाईलचे फोटोज शेअर करत असते. ईशाने शेअर केलेल्या तिच्या फोटोमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. ईशाच्या (Esha Gupta) या फोटोजने सध्या सोशल मीडियाचे तापमान वाढले आहे.

ईशानी शेअर केलेल्या ताज्या फोटोमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. सध्या तिच्या या हॉटनेसची चर्चा सर्वत्र होताना पाहायला मिळत आहे. काही काळापूर्वीच ईशाने तिच्या इंस्टाग्रामवर हे फोटोज शेअर केले आहेत. विशेष म्हणजे तिने ब्लॅक अँड व्हाईट थीम वापरत तिचे फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये ईशाने डीप नेक फुल स्लीव्हजचा ब्लाऊज आणि फुल स्कर्ट परिधान करत केस कर्ली करत मोकळे सोडले आहेत. तर कानात हेवी इयरिंग्स कॅरी केले आहे. या फोटोज मध्ये ईशाने तिची कर्वी फिगर फ्लॅट केली आहे. ईशाच्या या कर्वी फिगरवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. तर अनेकांनी तिच्या या फोटोवर फायर इमोजी शेअर करत कमेंट केले आहे.

ईशा नेहमीच तिच्या लूकमुळे चाहत्यांकडून कौतुक करून घेत असते.
ईशाच्या (Esha Gupta) या ब्लॅक अँड व्हाईट थीम मधील फोटोने सर्वांनाच वेड लावले आहे.
तिच्या या फोटोवर सध्या कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
इशाच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास ती अनेक प्रोजेक्टमध्ये लवकर झळकणार आहे.
‘हेराफेरी 3’ मध्ये देखील ती दिसणार आहे. एवढेच नाही तर ॲमेझॉन प्राईमच्या सुपरहिट वेब सिरीज ‘आश्रम 4’ मध्ये देखील ती झळकणार आहे.

 

 

Web Title :-  Esha Gupta | esha gupta shared new look in black dress see her latest photoshoot here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Community Health Officer | मोठी बातमी! राज्यभरातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे उद्या कामबंद आंदोलन

Rubina Dilaik | साईड कट गाऊनमध्ये रुबीना दिलैकने दाखवली किलर स्टाईल; अभिनेत्रीच्या ग्लॅमरस अवतारने चाहते घायाळ

Janhvi Kapoor | जान्हवी कपूरच्या नव्या फोटोने वेधले लक्ष; नथ परिधान करत केले चाहत्यांना घायाळ