अमानुष ! ‘वाचवा-वाचवा’ म्हणत ‘ती’ युवती रस्त्यावर पळाली खरी ; पण, प्रियकराने तिच्यावर चाकूने केले सपासप वार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – एक तरुणी आपला जीव वाचवण्यासाठी ‘वाचवा-वाचवा’ म्हणून रस्त्याने ओरडत धावत होती. परंतू भर रस्तात आणि पोलीस स्टेशनच्या काही अंतर दूर या तरुणीची हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना दिल्लीत घडली.
'बचाओ-बचाओ' चिल्लाकर सड़क पर दौड़ी लड़की, चाकुओं से गोद रहा था आश‍िक

प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, आरोपी तरुण चाकू घेऊन तरुणीचा तिच्या ऑफिसच्या बाहेर वाट पाहत होता. जसे की मुलगी त्याच्या जवळून चालत पुढे गेली तसे त्या तरुणाने तरुणीवर धार दार चाकूने २ – ३ वार केले.

धार दार चाकूने वार –
तरुणीवर हल्ला होताच ती ओरडत पळत सूटली. तर तरुण मागून तिच्यावर वार करत तिच्या मागे पळत होता. एका ठिकाणी पळता पळता तरुणी पडली. हीच संधी साधून तरुणाने तिच्यावर वार केले. मार्केट मधील लोकांचे म्हणणे आहे की, शुक्रवारी एक तरुण संध्याकाळी ७ वाजता ‘वाचवा-वाचवा’ ओरडत पळत सुटली. त्यानंतर तिचा पाठलाग करणाऱ्या तरुणाने तिच्यावर चाकूने वार केले. लोक त्याला थांबवण्यासाठी जात असतात त्याने त्यांना चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर तरुणाने गळ्यावर धार धार चाकूने वार केले.
'बचाओ-बचाओ' चिल्लाकर सड़क पर दौड़ी लड़की, चाकुओं से गोद रहा था आश‍िक

तरुणीचा मृत्यू, तरुणला बेदम मारहाण –
आपपासच्या लोकांनी त्यानंतर तरुणीला रुग्णालयात दाखल केले. परंतू जास्त रक्त वाहिल्याने तिचा मृत्यू झाला. तर संतापलेल्या लोकांना या आरोपीला बेदम मारहान करुन घायाळ केले. या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
'बचाओ-बचाओ' चिल्लाकर सड़क पर दौड़ी लड़की, चाकुओं से गोद रहा था आश‍िक

मृत तरुणीचे नाव प्रीति माथूर असल्याचे समोर येत आहे. ती सराय काले खां या भागात राहते, आरोपी देखील तिच्या शेजारीच राहतो. आरोपीचे नाव मुनाजिर असल्याचे स्पष्ट होत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –