Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण; जाणून घ्या लेटेस्ट रेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) पुन्हा घसरण झाल्याचं दिसत आहे. काल (बुधवारी) सोनं 46,550 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत होते. आज (गुरुवारी) सोन्याचा दर (Gold Price) 46,100 रुपये पर्यंत पोहचला आहे. तसेच चांदीच्या किंमतीत देखील घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. काल चांदी 61,200 रुपये होती. आज चांदीची किंमत (Silver Price) 61,000 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

जागतिक बाजारात (World Market) उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today) सतत बदलत असतात. गेल्या काही दिवसापासून सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. सध्या सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याचं दिसत आहे. दरम्यान, यावर्षी सोन्याचा दर पन्नास हजाराच्या आत आहे. त्यामुळे गुंतवणूक (Investment) करणा-साठी सोनं खरेदी करण्याची योग्य वेळ आहे.

दरम्यान, भारतीय सराफा बाजारात लग्नसराईचा हंगाम असल्याने मागणी वाढते आहे. त्यामुळेच जागतिक बाजारपेठेत घसरण होऊनही देशांतर्गत बाजारात सोने-चांदी कधी स्वस्त तर कधी महाग होताना दिसत आहे. मात्र, सध्या सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना सोनं खरेदी करण्यासाठी संधी आहे.

 

काय आहे आजचा सोन्याचा भाव ?

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,180 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,370 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,290 रुपये

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,180 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,370 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,180 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,370 रुपये

आजची चांदीची किंमत – 61,000 रुपये (प्रति किलो)

Web Title :  gold silver price in maharashtra mumbai pune nagpur nashik 19 may 2022

 

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त