‘खिलाडी’ अक्षय कुमारनं शेअर केला ‘गुड न्यूज’ सिनेमाचा ट्रेलर ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि करीना कपूर यांचा आगामी सिनेमा गुड न्यूजचा ट्रेलर आज (सोमवार दि 18 नोव्हेंबर) रिलीज झाला आहे. हा सिनेमात भरपूर कॉमेडी आहे. सिनेमात अक्षय कुमार आणि करीना अशा कपलची भूमिका साकारत आहेत जे पालक बनण्यासाठी आयव्हीएफ टेक्नॉलॉजीचा आधार घेतात. कथेमध्ये ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा एकच आडनाव असल्यानं स्पर्म दुसऱ्या कपलसोबत एक्सचेंज होतात. दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणी यांनी या दुसऱ्या कपलची भूमिका साकारली आहे.

अक्षय कुमारनं ट्विटरवरून शेअर केला ट्रेलर-
अक्षय कुमारनं ट्विटरवरून त्याच्या या आगामी सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करताना अक्षय म्हणतो, “Celebrate this Christmas with the Batra’s & the biggest goof-up!”

काय म्हणतात जाणकार ?
ट्रेड अ‍ॅनलिस्ट तरण आदर्शनं या सिनेमाचा ट्रेलर शेअर करत म्हटलं की, “गुड न्यूजचा ट्रेलर खरंच खूप सुंदर आहे. मी त्याच्या आयुष्यातील गोंधळ आणि अडचणी पाहण्यास उत्सुक आहे.”

व्यापार तज्ञ आणि चित्रपट समीक्षक कोमल नहता यांनी याला छान आणि मनोरंजक म्हटले आहे.

27 डिसेंबर रोजी रिलीज होणार सिनेमा

या सिनेमाच्या निमित्ताने राज मेहता डायरेक्टर म्हणून डेब्यू करत आहेत. हिरू जोहर, अरुणा भाटिया, करण जोहर, अपूर्वा मेहता आणि शशांक खेताना यांनी प्रोड्युस केलेला हा सिनेमा 27 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !