Green Vegitables | लहानमुले असो किंवा मोठे माणसे हिरव्या पालेभाज्या खाण्यास करतात टाळाटाळ, तर ‘या’ पध्दतीनं करायला लावा सेवन, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हिरव्या पालेभाज्या (Green Vegitables) मुले व मोत्यांचा ह्याचा स्वाद आवडत नाही पण हे आपल्या आरोग्यासाठी गुणकारक (Health Beneficial) असतात. तर आज आपण अशा गोष्टी (Tips) सांगणार आहोत ज्याने तुम्ही मुलांना हिरव्या पालेभाज्या (Green Vegitables) खाऊ घालू शकता.

 

कोणत्या आहेत हिरव्या पालेभाज्या? (Green Vegitables)
लहानमुलांसोबतच बऱ्याचवेळा मोठी माणसे सुद्धा हिरवूया पालेभाज्या खाण्यासाठी टाळाटाळ (Excuse) करतात. आणि जसे कि आपल्या सगळयांना माहित आहेत कि हिरव्या पालेभाज्या हे आपल्या आरोग्यासाठी किती गुणकारक (Beneficial) आहे. तर अशा वेळी आपण त्या हिरव्या पालेभाज्यांचे सूप (Soup) किंवा रस (Juice) करून तो देऊ शकतो. थोड्या फार प्रमाणात त्यामध्ये फ्लेवर (Flavour) टाकावे जेणेकरून ते घेण्यास ते नाही म्हणणार नाहीत. तर अश्याच काही हिरव्या पालेभाज्या आणि फळे (Fruits) एकत्र करून तयार होणाऱ्या रसाची कृती (Recipe) जाणून घेणार आहोत. (Green Vegitables)

 

1. पालक (Spinach), गाजर (Carrot) आणि सफरचंदचा (Apple) रस (Juice) :

 

सामग्री (Ingredients) :
5-6 पालकची पाने , 1सफरचंद , 1 गाजर आणि नुसार दालचिनी (Cinnamon)

 

प्रक्रिया (Method) :
– सर्वप्रथम पालक, गाजर, सफरचंद चालल्या प्रकारे कापून (Cut) करून घ्यावे. नंतर ह्यांच्या मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे (Blend). बारीक करण्यास पाण्याची अवशक्त लागल्यास ते टाकावे.

– सगळे पदार्थ बारीक केल्यांनंतर त्याचे वाटण (Puree) एका ग्लास मध्ये काढावं.

– वरून दालचिनी आणि काळ मीठ (Black pepper) टाकून वाढावं.

२. मोसंबी आणि पालकाचा रस :

सामग्री –
5-6 पालकची पाने, 1 मोसंबी , 2 सेलेरी आणि चवीनुसार लिंबूचा रस

 

Method :
पालक,मोसंबी आणि सलेरीची पाने धुवून कापून घ्यावे . ह्या सगळ्यनला एकत्र करून juicer मध्ये टाकून बारीक करावे. (Blend)

आणि चव वाडवण्यासाठी ह्या मध्ये लिंबूचा रस हि टाकावा. (Lemon Juice)

 

3. कोबी आणि लिंबूचा रस
सामग्री :
1/2 कोबी, 5-6 पुदिन्याची पाने, 1 चमचा मध (Honey), 1 चमचा लिंबूचा रस

 

Method :
कोबीच्या वरची पाने कडून वाफारण्यात येणारी पाणी स्वच्छ धुवून घेणे.

कोबीच्या पाणांसोबत पुदिन्याची पाने बारीक करून घ्या

आता ग्लास मध्ये कडून मध आणि लिंबूचा रस त्यामध्ये टाकावा.

काकडी आणि किवीचा रस

 

सामग्री :
1 काकडी , 1 किवी (Kiwi)

Method :
मिक्ससामध्ये काकडी आणि किवी टाकून चांगल्या पद्धतींनी बारीक करून घेणे.

ह्या मध्ये कुठल्याही प्रकारचा फ्लेवर टाकण्याची गरज नसते पण हवे असेल तर काळे मीठ टाकू शकतो.

5. भोपळा (bottle gourd) , आवळा (gooseberry) आणि पुदिन्याचा रस

 

सामग्री :
1/2 सोललेला भोपळा , 2-3 कापलेला आवळा ,2-3 पुदिन्याची पाने , 1/2 अद्रक (Ginger) आणी चवीनुसार काळे मीठ.

 

Method :
मिक्सर मध्ये भोपळा ,आवळा , पुदिना, अद्रक आणि काळे मीठ टाकून बारीक वाटून घ्या. आणि लगेचच प्या

 

 

Web Title :- Green Vegitables | children or elders are reluctant to eat green vegetables so make them consume it like this

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Health Department Exam Paper Leak Case | आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणात बीडमधील शिक्षकाला पुणे पोलिसांकडून अटक

 

Pune Corona Updates | पुण्यातील कोरोना रुग्णांत एका महिन्यात 10 पटीने वाढ

 

Omicron Covid Variant | हलक्यात घेऊ नका ‘ओमिक्रॉन’ला, वाढवू शकतो तुमच्या अडचणी; जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय