Browsing Tag

cut

जगाला ‘Cut-Copy-Paste’ चं ‘जुगाड’ करून देणार्‍या संशोधकाचं निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 'कट, कॉपी आणि पेस्ट' ही एक अशी टर्म आहे, ज्याशिवाय संगणक किंवा सोशल मीडियावर काम करणे अवघड आहे. ज्यांनी या कट, कॉपी पेस्टचा शोध लावला ते स्टीव्ह जॉब्स इतके लोकप्रिय नसतील परंतु त्यांचे योगदान महत्वाचे आहे. कट,…

धक्कादायक : ‘या’ विचित्र कारणामुळे मुख्याध्यापिकेने कापले 150 मुलींचे केस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तेलंगांमध्ये एक हैराण आणि चकित करणारी घटना समोर आली आहे. हॉस्टेलमध्ये पाणी नसल्याने तेथील आदिवासी  गुरुकुलमधील मुख्याध्यापिकेने या मुलींना बळजबरी हे केस कापायला लावले आहेत. के. अरुणा असे या मुख्याध्यापिकेचे नाव…

धक्कादायक ! विवाहबाह्य संबंधांचा संशय; पत्नीने कापले पतीचे गुप्तांग

भुवनेश्वर : वृत्तसंस्था - ओडिसातील नबरंगपूर येथील एका महिलेने पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून चक्क गुप्तांग कापून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर…

अभ्यास केला नाही म्हणून सात वर्षांच्या मुलीची नखे पकडीने उपटली

बंगळुरू  :  वृत्तसंस्थामुलांनी अभ्यास केला नाहीत तर शिक्षक त्यांना छडी मारतात, तर पालक एखादा धपाटाही घालतात. मात्र, बंगळुरुमधील एका महिलेने आपल्या सात वर्षाच्या भाचीचे नखेच पकडीने उपटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रुग्णालयात…

खासदारांनी कापला वाढदिवशी संसदेच्या प्रतिकृतीचा केक सोशल मिडियावर झाले ट्राेल 

आग्रा : वृत्तसंस्थाअनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आणि आग्य्राचे भाजपा खासदार डॉ. रामशंकर कठेरिया यांनी त्यांच्या जन्मदिनी संसदेची प्रतिकृती असलेला केक कापला आहे. त्यांच्या या कृतीमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियाने…

राम कदम यांची जीभ छाटा आणि पाच लाखांचे बक्षीस मिळवा; माजी मंत्री

बुलडाणा: पोलीसनामा आॅनलाइनभाजपचे आमदार राम कदम यांनी घाटकोपर येथील दहीहंडीच्या कार्यक्रमावेळी मुलींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर सर्व स्तरातून राम कदम यांच्या व्यक्तव्यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या आक्षेपार्ह…

पलूसमध्ये मराठा आंदोलनादरम्यान तरुणाने हाताची शिर कापली

पलूस : पोलीसनामा ऑनलाईनमराठा समाजाला शिक्षणात आणि नोकर्‍यांत आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गुरुवारी पलूस शहर  बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील गुंडा दाजी चौकात युवकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. त्याचवेळी  मराठा समाजाचा कार्यकर्ता…

पुण्यात भरवर्गात सहावीच्या विद्यार्थ्याचे केस कापले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुण्यातील विश्रांतवाडी येथील एका शाळेत भरवर्गात इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे केस कापल्याची  घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुलाच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर शिक्षिका,मुख्याध्यापक, संस्थाचालकांवर  बाल…

परभणीतील मुस्लिम युवकाचे मुंडन करून मराठा मोर्चाला समर्थन

परभणी: पोलीसनामा ऑनलाईनमराठा क्रांती मोर्चाला राज्यभरात हिंसक वळण लागले आहे. आज परभणी येथे मराठा क्रांती आंदोलनाच्या दरम्यान एका मुस्लिम युवकासोबतच शिवसेनेच्या पाथरी पंचायत समितीच्या २४ सदस्यांनी मुंडन करून शासनाचा निषेध केला.…

धक्कादायक…..बंदुकीचा धाक दाखवून पत्नीनं कापले पतीचे कान

कोलकत्ताःपोलीसनामा आॅनलाईनबंदुकीचा धाक दाखवून एका महिलेनं आपल्याच पतीच्या कानाचे चाकूने तुकडे केल्याची धक्कादायक घटना कोलकत्ता येथील नारकेलडांगा भागात घडली आहे. मोहम्मद तन्वीर असे पीडित व्यक्तीचं नाव आहे. तन्वीरच्या कुटुंबीयांनी…