महिला रूग्णांचा ‘नग्न’ व्हिडिओ तयार करून ‘पॉर्न’ वेबसाईटवर विकायचा ‘हा’ डॉक्टर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – युक्रेनमधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरला महिला रूग्णांचा नग्न व्हिडिओ बनवून अश्लील वेबसाइटवर टाकण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितले की, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. व्याचेस्लाव त्रिपोलको याला अटक केली आहे.

एका महिला रुग्णाने अश्लील वेबसाइटवर तिचा नग्न व्हिडिओ पाहिला तेव्हा महिलेला धक्काच बसला. नंतर डॉक्टरने हा नग्न व्हिडिओ बनवल्याची माहिती समोर आली. यानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी क्लिनिकवर छापा टाकला असता तेथून एक छुपा कॅमेरा सापडला, ज्याद्वारे महिला रूग्णांच्या तपासणीच्या नावाखाली असे व्हिडिओ बनविण्यात आले होते हे उघड झाले. आता पोलिस डॉ व्याचेस्लाव त्रिपोल्कोवर याची विचारपूस करीत आहेत आणि त्याचा परवाना देखील रद्द करण्यात आला आहे.

महिला मरीजों का न्यूड वीडियो बना पोर्न वेबसाइट पर बेचता था डॉक्टर!

पोलिसांना डॉक्टरच्या छुप्या कॅमेऱ्याद्वारे महिला रूग्णांचे नग्न व्हिडिओ एका अश्लील वेबसाइटवर विकण्याचा संशय आहे. लोकप्रिय अश्लील साइटवर खूप मोठ्या प्रमाणात महिलांचे असे व्हिडिओ अस्तित्त्वात असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. पोर्नोग्राफीचे उत्पादन आणि वितरण याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून डॉक्टर दोषी आढळल्यास त्याला जास्तीत जास्त वर्षाची शिक्षा होऊ शकते.

महिला मरीजों का न्यूड वीडियो बना पोर्न वेबसाइट पर बेचता था डॉक्टर!

तथापि, डॉ. व्याचेस्लाव त्रिपोलको याने त्याच्यावरील आरोप निरर्थक असल्याचे म्हटले आहे आणि असे काहीही मी केले नाही असे त्याने सांगितले. आरोपी डॉक्टरने यासाठी त्याच्या प्रतिस्पर्धी स्त्रीरोग तज्ञाला जबाबदार धरले आहे.

महिला मरीजों का न्यूड वीडियो बना पोर्न वेबसाइट पर बेचता था डॉक्टर!

मागील उन्हाळ्यात त्याच्या क्लिनिकमध्ये एक नवीन अलार्म सुरू करण्यात आला होता. कदाचित त्याच वेळी एखाद्याने कॅमेरा लावला असेल असा दावा डॉक्टरांनी केला आहे. तो आरोप करणार्‍या महिलेबद्दल म्हणाला की, दुसर्‍या कुणीतरी माझ्या विरोधात डाव रचण्यासाठी तिचा वापर केला आहे. महिला एखाद्याच्या खेळाचा प्यादा आहे असे देखील त्याने स्पष्ट केले. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Visit : Policenama.com