#VideoViral : ‘ही’ हॉट डान्सर सपना चौधरीला देतेय टक्कर, हॉट डान्सने घालतेय प्रेक्षकांना भुरळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी चांगलीच फेमस झाली आहे. अनेकांना तिने आपल्या तालावर थिरकायला लावले आहे. तिचा फॅन फॉलोविंगही प्रचंड झाला आहे. अनेकांच्या काळजाचा ठोका तिने आपल्या डान्सने चुकवला आहे. आजही सपनासाठी लोक वेडे असल्याचं दिसत आहे. अशातच आता सपनाला टक्कर देण्यासाठी नवी डान्सर आली आहे. कोमल रंगीली असं या डान्सरचं नाव आहे. ती सोशलवर चांगलीच व्हायरल होत आहे.

कोमल रंगीली हिच्या डान्सचे अनेक व्हिडीओ सोशलवर पाहायला मिळत आहे. सध्या डान्सर कोमलचे हे व्हिडीओ सोशलवर झपाट्याने व्हायरल होत आहे. इतकेच नाही तर कोमल तिच्या लाईव्ह कार्यक्रमातून देखील प्रेक्षकांना मोहिनी घालतना दिसत आहे. स्टार बनण्याकडेच कोमलची वाटचाल असल्याचे दिसत आहे. सपना ती टक्कर देऊ शकते असेही म्हटले जात आहे.

कोमलचे व्हिडीओ जर तुम्ही पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की, कोमल अतिशय सेक्सी अंदाजात डान्स करत अनेकांना भुरळ घालत आहे. सध्या कोमलचे फॅन फॉलोविंगदेखील वाढताना दिसत आहे.

https://youtu.be/G6-wUFXUJzo