Health Benefits of Avocado | हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ अतिशय चमत्कारी, नसांमधील खराब कोलेस्ट्रॉल करते दूर, जाणून घ्या 5 जबरदस्त फायदे

नवी दिल्ली : Health Benefits of Avocado | एवोकॅडो हे फळ आठवड्यातून एकदा किंवा दोनदा सेवन केल्यास आरोग्यास अनेक फायदे होतात. एवोकॅडोची चव बटरसारखी असते. एवोकॅडो खाण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया (Health Benefits of Avocado).

एवोकॅडो फळ खाण्याचे ५ फायदे

१. हेल्थ डॉट कॉम मध्ये प्रसिद्ध बातमीनुसार, एवोकॅडोमध्ये फायबर भरपूर असल्याने वजन वाढत नाही. यातील हेल्दी फॅट्समुळे पोट लवकर रिकामे वाटत नाही, भूक लागत आणि वजन नियंत्रणात राहते. (Health Benefits of Avocado)

२. एवोकॅडो हे फळ लिपिड प्रोफाइल सुधारून हृदयाचे रक्षण करते. सलग पाच आठवडे दररोज एक एवोकॅडो खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते. चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. हे पोटॅशियमचा सर्वोत्तम स्त्रोत असल्याने हाय ब्लड प्रेशर कमी करते.

३. दृष्टी कमकुवत असल्यास अ‍ॅव्होकॅडोचे सेवन करा. ६ महिने सतत रोज एक एवोकॅडो खाल्ल्यास डोळ्यांच्या समस्या दूर होतात.

४. टाइप २ डायबिटीज असेल तर अ‍ॅव्होकॅडोचे सेवन करा. यामुळे ब्लड शुगर लेव्हल कमी
करण्यासाठी शरीर इन्सुलिन तयार करते. यामुळे ब्लड ग्लुकोज लेव्हल वाढण्यापासून रोखू शकता.

५. एवोकॅडोमधील एक केमिकल कॅल्शियमचे शोषण वाढवते. त्यामुळे हाडे मजबूत होतात.
यामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे हाडे निरोगी होतात. सांधेदुखी, जळजळ, सूज कमी होते.
ऑस्टिओपोरोसिसपासून बचाव होतो.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leaf for Uric Acid | अतिशय चमत्कारी आहेत ‘ही’ ५ सामान्य पाने, नियमित करा सेवन,
यूरिक अ‍ॅसिडचा करतील नाश, जाणून घ्या वापरायची पद्धत