Heart Attack Signs | हार्ट अटॅकपूर्वी दिसतात ‘हे’ 6 संकेत, कधीही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Heart Attack Signs | हृदय तंदुरुस्त (Heart Healthy) ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण ते अनफिट असल्यास, तुम्ही आयुष्यभर औषधांवर अवलंबून राहता. अशा स्थितीत बदलत्या जीवनशैलीत आहार आणि व्यायामाकडे (Changing Lifestyle Diet And Exercise) लक्ष देण्याचा प्रयत्न करा (Heart Attack Signs).

 

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तणाव घेऊ नका, कारण हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे. याशिवाय वाढलेले कोलेस्ट्रॉलही हृदयाला अनफिट बनवते. हृदयाच्या आरोग्यामध्ये गडबड झाल्यास कोणती लक्षणे दिसतात ते जाणून घेवूयात (Heart Attack Signs)…

 

हार्ट अटॅकपूर्वी शरीर देते हे 6 संकेत (The Body Gives These 6 Signs Before A Heart Attack)

1. छातीत अस्वस्थता (Chest Discomfort) असल्यास ते हलके घेऊ नका, कारण छातीत दुखणे (Chest Pain) किंवा अस्वस्थता हे हृदयविकाराचे सर्वात सामान्य लक्षण आहे. छातीत दुखणे, आखडणे आणि दबाव जाणवणे ही हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे (Heart Attack Symptoms) असू शकतात, परंतु लक्षात ठेवा की छातीत दुखल्याशिवाय हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

 

2. याशिवाय थकवा, अपचन आणि पोटदुखीमुळे (Fatigue, Indigestion And Stomach Pain) हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. जेव्हा हृदय आजारी असते तेव्हा तुम्हाला थकवा जाणवू लागतो. अशा स्थितीत पोटदुखीची तक्रारही होऊ शकते.

 

3. याशिवाय शरीराच्या डाव्या बाजूला वेदना होणे (Pain In The Left Side Of The Body) हे देखील हृदय अनफिट असण्याचे लक्षण आहे. या स्थितीत, वेदना छातीपासून सुरू होते आणि खालच्या बाजूला वाढते.

4. चक्कर येणे हे देखील हृदय अनफिट असल्याचे लक्षण आहे.
डिहायड्रेशनमुळेही (Dehydration) चक्कर येते, पण ते हृदय अनफिट होण्याचे लक्षण आहे.

5. घसा किंवा जबडा दुखणे (Throat or Jaw Pain) हे देखील हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते.
तसे तर, घसा किंवा जबड्यात वेदना हृदयाशीच संबंधित आहे असे नाही. हे सर्दी किंवा सायनसमुळे (Cold or Sinus) होते,
परंतु काहीवेळा छातीत दुखणे किंवा दाबामुळे, वेदना घशात किंवा जबड्यात पसरते.

 

6. जर तुम्ही खूप लवकर थकलात तर त्याला कमजोरी समजू नका. कारण ते हृदयविकाराचे लक्षणही असू शकते.

 

 

Web Title :- Heart Attack Signs | these 6 signs are seen before heart attack never ignore stay away stress control cholesterol

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Green Sprouted And Shrunken Potatoes | ‘या’ रंगाचे बटाटे अजिबात खाऊ नका, अन्यथा कॅन्सरचा धोका

 

Health Care Tips For Night Shift Workers | रात्रपाळीत काम केल्यास आरोग्याबाबत सतर्क राहा, ‘या’ गोष्टींची विशेष काळजी घ्या अन्यथा आजारी पडाल

 

Anil Deshmukh CBI Custody | सीबीआयची मोठी कारवाई ! अनिल देशमुखांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच…