High Blood Pressure | उच्च रक्तदाबाच्या रूग्णांसाठी अचूक औषध आहे ‘हे’ मिल्क प्रॉडक्ट, डेली डाएटमध्ये आवश्य करा समावेश; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भारतात उच्च रक्तदाबाच्या (High Blood Pressure) रुग्णांची संख्या खूप जास्त आहे कारण इथल्या खाण्याच्या सवयींमुळे अशा समस्या निर्माण होतात. दक्षिण ऑस्ट्रेलियातील (South Australia) एका विद्यापीठाच्या संशोधनात असे समोर आले आहे की, दही (Curd) रक्तदाब सामान्य ठेवण्यासाठी प्रभावी आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण (High BP Patient) असाल तर रोजच्या आहारात दह्याचा समावेश करा (High Blood Pressure).

 

30 व्या वर्षीच वाढू लागला आहे रक्तदाब (Blood Pressure Has Started Increasing At The Age Of 30)
उच्च रक्तदाब (High Blood Pressure) आणि हायपर टेन्शन (Hypertension) ही आजकाल जगभरातील एक सामान्य समस्या बनली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (World Health Organization) च्या म्हणण्यानुसार, 2022 सालापर्यंत जगातील 30 ते 79 वयोगटातील 1.28 अब्ज लोक या समस्येच्या विळख्यात होते.

 

तज्ञ काय म्हणतात (What Experts Say) ?
डॉ. अलेक्झांड्रा वॉद (Dr. Alexandra Wade) म्हणतात, दुग्धजन्य पदार्थ (Dairy Product), विशेषतः दही (Curd) रक्तदाब (Blood Pressure) सामान्य ठेवण्यास मदत करते. कारण त्यात कॅल्शियम (Calcium), मॅग्नेशियम (Magnesium) आणि पोटॅशियम (Potassium) सारखे सूक्ष्म पोषक घटक (Micronutrient) असतात. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांचे दही खाल्ल्याने त्यांचे बीपी रेटिंग सुमारे सात आकड्यांनी कमी झाल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे.

दातांना मजबूत करते दही (Curd Strengthen Teeth)
दही खाणे दात आणि हाडांसाठी देखील फायदेशीर आहे. सर्व दुग्धजन्य पदार्थ आपल्यासाठी चांगले आहेत असे म्हटले जात असले तरी, दह्यामध्ये भरपूर प्रमाणात आढळणारे कॅल्शियम (Calcium) आणि फॉस्फरस (Phosphorus) हाडे आणि दात मजबूत करतात.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- High Blood Pressure | curd yoghurt for high blood pressure control solution milk products for best results study

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

White Hair Problem | पांढर्‍या केसांची समस्या मुळापासून होईल दूर, फक्त करा ‘हे’ 3 अचूक उपाय; जाणून घ्या

 

Datura Leaves Benefits | ‘या’ पानांचा वापर केल्याने गळणार नाहीत डोक्याचे केस, कुठेही दिसली तर तोडून आणा घरी; जाणून घ्या

 

Mental Health | मानसिक स्वास्थ्य जपा ! ‘या’ 3 गोष्टींपासून अंतर ठेवा; जाणून घ्या