Huma Qureshi Hot Photo | हुमा कुरैशीच्या अशा ड्रेसमधील सिझलिंग लूकनं सोशल मीडियाचा वाढला पारा, पाहा व्हायरल फोटो..
पोलीसनामा ऑनलाइन टीम – Huma Qureshi | बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरैशी (Huma Qureshi Hot Photo) आपल्या हॉट लुकनं चाहत्यांना नेहमीच आकर्षूण घेते. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तसेच आपल्या बोल्डनेसने परिपूर्ण असलेले फोटो (Huma Qureshi Hot Photo) आणि व्हिडिओ (Huma Qureshi Hot Video) शेअर करून ती चाहत्यांना घायाळ करत असते.
हुमाने सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोमधील किलर लूकने ( Killer Look) चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. या फोटोमध्ये तिनं लाल रंगाचा सुंदर असा ड्रेस परिधान केला असून, तो ड्रेस अत्यंत शॉर्ट आहे. या ड्रेसमध्ये हुमा प्रचंड प्रमाणात हॉट (Huma Qureshi Hot Look) दिसत आहे. तसेच फोटोमधील (Huma Hot Photo) तिच्या एक्सप्रेशनने इंटरनेटवर चांगली आग लावली आहे.
शेअर केलेला फोटोमध्ये (Huma Instagram Photo) हुमाने अत्यत डार्क मेकअप केला असून, केस घट्ट बांधले आहेत. तसेच आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं हातामध्ये अंगठी तसेच गळ्यात सोनेरी रंगाची जाड चैन घातली आहे. तिच्या या फोटोवर (Huma Superbold Pics) नेटकरी चांगलेच घायाळ झाले आहेत.
दरम्यान. हुमाच्या या फोटोवर (Huma Qureshi Viral Photo) नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली असून, अवघ्या तीन तासांमध्ये 26 हजार युजरनं लाईक्स करून कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर चाहत्यांनी कमेंट करून तिच्यावरील प्रेम व्यक्त केलं आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Charity Pune Division | 2 हजार प्रकरणे निकाली काढून धर्मादाय पुणे विभाग महाराष्ट्रात पुन्हा अव्वल