Sex करताना मला ‘ही’ पोजीशन खूप आवडते : मलायकाने शेअर केले बेडरूम सिक्रेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या फिटनेस आणि लुक मुळे सोशलवर नेहमीच चर्चेत असते. तिचा बोल्ड लुक तिच्या चाहत्यांना नेहमीच भुरळ घालत असतो. सध्या अर्जुन कपूरसोबतच्या लग्नाच्या अफवेमुळे सध्या चर्चेत आहे.

मलायका एका चॅट शोमध्ये आली होती. तिची बीएफएफ बनून तिची बहिण अमृता अरोरा आली होती. नेहाच्या चॅट शोमध्ये नेहाने मलायकाला अनेक खासगी प्रश्न विचारले तेव्हा मलायकानेही त्याला मोकळ्या मनाने उत्तरे दिली. याचवेळी मलायकाने आपलं बेडरूम सिक्रेट देखील शेअर केलं. तिचा हा बिन्धास्तपणा पाहून नेहाच नाही तर तिची बहिण अमृताही चकित झाली.

नेहाने आधी तिला विचारले की, तुला कशी मुले आवडतात. तेव्हा मलायकाने सांगितले की, तिला दाढीवाले आणि फनी मुलं खूप आवडतात. त्यानंतर नेहाने तिला तिच्या सेक्स लाईफ बद्दल विचारले. मलायका म्हणाली की, “मला ऑन टॉप पोजीशन पसंत आहे.” तिने हे सांगताच नेहा आणि अमृता दोघेही जोर-जोरात हसू लागल्या.

दरम्यान अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका लवकरच लग्न करण्याची शक्यता असल्याचं समजत आहे. मलायका अर्जुनपेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे. दोघे ख्रिश्चन पद्धतीने लग्न करणार असल्याचं समजत आहे. सध्या दोघेही गोव्यात असून असे चर्च पाहत आहेत जिथे ते शांततेत लग्न समारंभ पार पाडू शकतात. लग्नात केवळ फॅमिली मेंबर्स आणि मित्रांना नेण्यासाठी प्लॅन करत आहेत.

 

Loading...
You might also like