IAS Ankita Jain | पती IPS अधिकारी, आता पत्नी झाली IAS; UPSC परीक्षेत 2 वेळा नापास झाल्यानंतर असे मिळवले यश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IAS Ankita Jain | देशात दरवर्षी लाखो विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा (UPSC Exam) मध्ये सहभागी होतात, परंतु खुप कमी विद्यार्थीच ही परीक्षा पास होऊ शकतात. आणि यापैकी सुद्धा इंडियन अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस (IAS) अधिकारी होणार्‍यांची संख्या खुपच कमी (IAS Ankita Jain) असते.

 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने मागील महिन्यात सीएसई 2020 फायनल परीक्षेचा निकाल जाहीर केला होता, ज्यामध्ये दिल्लीची अंकिता जैन ने सुद्धा यश मिळवले होते आणि भारतात तिसरी श्रेणी मिळवत आयएएस अधिकारी (IAS Officer) होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

 

 

नोकरी सोडून सुरू केली युपीएससीची तयारी
अंकिता जैन (IAS Ankita Jain) मुळची दिल्लीत राहणारी आहे. ती लहानपणापासून अभ्यासात हुशार होती. तिने 12वीनंतर दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीतून कम्प्यूटर सायन्समध्ये बीटेकची पदवी मिळवली. यानंतर तिला प्रायव्हेट कंपनीत नोकरी मिळाली, परंतु काही काळानंतर तिने नोकरी सोडली आणि युपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

 

 

पहिल्या 3 प्रयत्नात बनली आयएएस
नोकरी सोडल्यानंतर अंकिता जैन (Ankita Jain) ने युपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी कठोर मेहनत केली.
परंतु सुरुवातीच्या तीन प्रयत्नात तिला आयएएस होण्यात यश मिळाले नाही.
तरीही तिने पराभव पत्करला नाही आणि चौथ्या प्रयत्नात परीक्षा पास करून सिव्हिल सेवेचे स्वप्न पूर्ण केले.

 

अंकिता जैनचे पती आयपीएस अधिकारी
अंकिता जैन (Ankita Jain) ची कौटुंबिक पार्श्वभूमी सिव्हिल सर्व्हिसची आहे.
तिचे पती अभिनव त्यागी आयपीएस अधिकारी आहेत.
यावेळी अंकिताची बहिण वैशाली जैन (Vaishali Jain) ने सुद्धा युपीएससी परीक्षा पास केली आहे.
ती ऑल इंडियात 21वी रँक मिळवून आयएएस अधिकारी बनली आहे.

 

Web Title :- IAS Ankita Jain | ias officer ankita jain success story secured air 3 in upsc exam 2020 in her fourth attempt

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | बारामती दौऱ्या दरम्यान अजित पवार भाऊक, हात जोडून म्हणाले…

Amazon सोबत करा कमाई ! केवळ 4 तास काम केल्यास दरमहा मिळतील 60 हजार रुपये, जाणून घ्या कसे?

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 183 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी