वाल्ह्यात अवैद्य दारूसाठा जप्त, गुन्हे शोध पथकाची कारवाई

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – वाल्हे ता.(पुरंदर) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी बारामती येथील गुन्हे शोध पथकाने वाल्हे पोलीस दूरक्षेत्राच्या मदतीने वाल्हे (ता.पुरंदर) येथील लक्ष्मी ढाब्यावर संयुक्त कारवाई करून यात रोख रकमेसह १०६ दारूच्या बाटल्या ,३५ लिटर गावठी दारू असा एकूण ६ हजार ६५६ रुपये किमतीचा अवैद्य दारू साठा जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

यावेळी वाल्हे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस नाईक राजेंद्र भापकर म्हणाले, “बारामती येथील गुन्हे शोध पथकाच्या मदतीने रात्री या ढाब्यावर छापा टाकून कारवाई करण्यात आली. यावेळी गुन्हे शोध पथकातील सुरेंद्र वाघ, दशरथ कोळेकर, संदीप जाधव, विशाल जावळे आदी सहभागी झाले होते.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी