Browsing Tag

Jejuri

जिजामाता विद्यालयाच्यावतीने जेजुरीत एड्स विरोधी जनजागृती

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन - जेजुरी येथील जिजामाता ज्युनियर कॉलेज आणि जेजुरी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने जागतिक एड्स दिननिमित्त जेजुरी शहरातून जन जागृती रॅली तसेच रांगोली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे विद्यालयाच्या आरोग्य विभागाच्या…

पुरंदरला 60 वर्षीय नराधमाकडुन 4 वर्षीय चिमुरडीवर बलात्काराचा प्रयत्न

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन ( संदीप झगडे) - दिनांक 30/11/19 रोजी सकाळी 08:00 वा ते 10:30 वा चे दरम्यान मौजे खानवडी, ता. पुरंदर,  जि. पुणे येथील बक-यांचे वाड्याजवळ वाळुंज चौफुलाचे बस स्टॉप जवळील नाना दोडके (वय अंदाजे 60 वर्षे) हा पत्र्याचे शेड…

तीर्थक्षेत्र जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सावानिमित्ताने घेतले हजारो भाविकांनी दर्शन

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - तीर्थक्षेत्र जेजुरी गडावर चंपाषष्टीचे औचित्य साधून पन्नास हजाराहून अधिक भाविकांनी 'सदानंदाचा येळकोट', येळकोट येळकोट जय मल्हार' च्या गजरात भंडार खोबऱ्याच्या उधळणीत कुलदैवत खंडोबा देवाचे दर्शन घेतले.…

जेजुरी : खानवडी येथे बारावे राज्यस्तरीय महात्मा फुले साहित्य संमेलन संपन्न

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन - अंधारात चाचपडणाऱ्या बहुजन समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून प्रकाश देत गुलामगिरीतून बाहेर काढण्याचे महान कार्य फुले दाम्पत्याने केले . तसेच, स्त्री आणि पुरुष या दोन जाती असून मानवता हा एक धर्म असल्याचे सांगत महात्मा…

जेजुरीत आजपासून ‘चंपाषष्ठी’ उत्सव !

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - जेजुरीच्या खंडोबा गडावर आजपासून (बुधवार, २७) खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी षडरात्र उत्सवाला (देवदिवाळी) प्रारंभ होत आहे. आज सकाळी गडावर घटस्थापनेनंतर उत्सवाला सुरवात होईल. जय मल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र…

जेजुरी परिसरातील 2 सराईत गुन्हेगार तडीपार

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन - जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार १) चंड्या उर्फ म्हाळसाकांत भिमराव भालेराव वय, २८ वर्षे , २) सोन्या उर्फ योगश भिमराव भालेराव वय, ३० वर्षे (दोघे रा. आनंदनगर, जेजुरी,  ता . पुरंदर, जि. पुणे) यांचेवर…

कोळविहिरे येथे 21 कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन - (संदीप झगडे) : कोळविहिरे ( ता. पुरंदर ) येथे सुमारे २१ कोटी रुपयांच्या रस्ते व विविध विकासकामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले. कोळविहिरे, भोरवाडी व जोगवडी या…

‘महाराष्ट्र एज्युकेशन’ सोसायटी शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष अभिवादन यात्रेचा सासवड येथे…

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे ) - मंगळवार रोजी सकाळी ठीक - 9.00 वाजता मएसो वाघिरे विद्यालय-सासवड या शाखेतून अभिवादन यात्रा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या संस्थेला शिक्षण क्षेत्रात एकशे साठ वर्षे पूर्ण झाली,…

कोथळे ते जेजुरी रस्ता बनला मृत्यूचा सापळा

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन - ( संदीप झगडे )-  सप्टेंबर महिन्यात पडलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे पुरंदर तालुक्यातील फुटनदीला पूर आला. नदीचा प्रवाह इतका वेगाने होता, की या नदीवरील जेजुरीला जोडणारा कोथळे येथील रस्ताच वाहून गेला आहे. विशेष…

जेजुरीमध्ये महिलांना आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन - ( संदीप झगडे ) : जेजुरी नगररिषद राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आणि महाबँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था हडपसर मांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील महिला बचत गटांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले…