वेस्ट इंडीज दौर्‍यासाठी विराटच ‘कॅप्टन’ ! धवनचे पुनरागमन, ‘असा’ असेल भारतीय संघ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ३ ऑगस्ट ते १४ ऑगस्टपासून भारतीय संघ वेस्टइंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. वेस्टइंडिज दौऱ्यावर भारतीय संघ तीन टी-२०, तीन वन-डे आणि दोन टेस्ट समाने खेळणार आहे. या तिन्ही खेळांसाठी भारतीय संघाच्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. संघाच महेंद्र सिंह धोनीच्या जागेवर विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंतची निवड करण्यात आली आहे.

तीन टी-२० सामन्यासाठी भारतीय संघाची यादी पुढील प्रमाणे

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), क्रुणाल पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंगटन सुंदर, राहुल चाहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी

तीन वन-डे सामन्यासाठी भारतीय संघाची यादी पुढील प्रमाणे

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी

दोन टेस्ट सामन्यासाठी भारतीय संघाची यादी पुढील प्रमाणे

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), मयंक अग्रवाल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (विकेटकीपर), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव

निवड समितीने केलेल्या निवडीनुसार वेस्टी इंडीज दौऱ्यावर जाणार आहेत.

तसंच या सामन्यांचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.

पहला टी-२० सामना: ३ ऑगस्ट, फ्लोरिडा

दूसरा टी-२० सामना : ४ ऑगस्ट, फ्लोरिडा

तीसरा टी-२० सामना : ६ ऑगस्ट, गुयाना

पहला वनडे सामना : ८ ऑगस्ट, गुयाना

दूसरा वनडे सामना : ११ ऑगस्ट, त्रिनिदाद

तीसरा वनडे सामना : १४ ऑगस्ट, त्रिनिदाद

पहला टेस्ट : २२-२६ ऑगस्ट, एंटिगुआ

दूसरा टेस्ट : ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर, जमैका

आरोग्यविषय वृत्त –

Loading...
You might also like