×
Homeताज्या बातम्याIndian Oil Corporation Recruitment | इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये तब्बल 570 जागांसाठी भरती;...

Indian Oil Corporation Recruitment | इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये तब्बल 570 जागांसाठी भरती; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Indian Oil Corporation Recruitment | इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) येथे भरती घेण्यात येत आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकड़ून अर्ज मागवण्यात येत आहे. तब्बल 570 जागांसाठी भरती (Indian Oil Corporation Recruitment) होणार आहे. या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईनच्या माध्यमातून करायचे आहेत. या भरतीबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

पदे – एकूण जागा – 570

– टेक्निकल (Technical)

– नॉन- टेक्निकल अप्रेंटिस (Non-technical apprentice)

 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

 

टेक्निकल अप्रेन्टिस –

– या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंगच्या संबंधित शाखेतून डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे.

– उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक.

– Mechanical, Electrical, Instrumentation, Civil, Electrical & Electronics आणि Electronics या शाखांमधील डिप्लोमा पूर्ण उमेदवारांना यासाठी अप्लाय करता येणार आहे. (Indian Oil Corporation Recruitment)

– तसेच काही जागांसाठी 12 वी उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत.

वयाची अट – 18 ते 24

 

राज्यानुसार जागा –

महाराष्ट्र – 212

गुजरात- 61

छत्तीसगड – 22

गोवा – 3

मध्य प्रदेश – 40

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2022

सविस्तर माहितीसाठी (अर्ज) – iocl.com

 

Web Title :- Indian Oil Corporation Recruitment | indian oil recruitment 2022 570 vacancies maharashtra gujarat and other states check Jobs News

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | ‘या’ कर्मचार्‍यांचा DA वाढल्यानंतर HRA मध्ये सुद्धा होईल सुधारणा, जाणून घ्या – किती वाढेल पगार

 

Pune NCP | मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे राष्ट्रवादीच्या समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा

 

Pune Crime | पार्श्वगायक अभिजित भट्टाचार्य यांची फसवणूक; व्यावसायिक गणेश केंजळेवर पुण्यात आणखी एक गुन्हा दाखल

 

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 39,207 नवीन रुग्ण, 53 जणांचा मृत्यू; जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Vinod Kambli-Sachin Tendulkar | माजी क्रिकेटपट्टू विनोद कांबळीनं ठोकलं अर्धशतक..! सचिनने ‘खास’ फोटो शेअर करत म्हणाला…

Must Read
Related News