Ira Khan In Bikini | आमिर खानच्या मुलीनं चक्क बिकिनी मध्ये कापला वाढदिवसाचा केक, फोटो पाहून नेटकरी झाले थक्क..!

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Ira Aamir Khan | बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सर्वांनाच ज्ञात आहे. काही दिवसांपूर्वी आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव (Kiran Rao) यांच्या घटस्पोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. नुकतंच त्याच्या मुलीच्या (Ira Khan In Bikini) बर्थडेच्या बातम्यांनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तिनं आपल्या वाढदिवसाच्या वेळी चक्क बिकिनी घातली होती (Ira Khan In Bikini).

आमिर खानची (Aamir Khan) लाडकी मुलगी ईरा खान चित्रपटसृष्टी पासून दूर असली, तरी दिवसेंदिवस ती प्रसिद्धीचा चांगलीच झोतात आहे. ती सतत तिच्या बॉयफ्रेंड सोबत फोटो (Ira Khan Boyfriend Pics) शेअर करून चर्चेचा विषय बनते. तर कधी तिचे लेटेस्ट फोटो (Ira Khan Latest Pics) शेअर करून चाहत्यांच्या चर्चेत येते.

अलीकडेच रविवारी ईराचा (Ira Khan) वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे काही फोटो समोर येताच क्षणी इंटरनेटवर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले. या फोटोमधील ईराची स्टाइल पाहून अनेक नेटकरी अचंबित झाले असून, कित्तेक युजरनं तिच्या फोटोवर (Ira Khan Birthday Photos) कमेंट्स करत तिची खिल्ली उडवली आहे.

ईरा खानने (Aamir Khan Daughter) तिच्या वाढदिवसाचे काही फोटो इंस्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केले आहे (Ira Khan Celebrates Birthday). या फोटोमध्ये ती, तिचे वडील आमिर खान आणि भाऊ आझाद हे दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ती चक्क बिकिनीवर केक कापताना दिसत आहे. बिकीनीतील अवतारात केक कापताना पाहून अनेक युजर्सने तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. (Ira Khan In Bikini)

 

दरम्यान, एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, ‘खूपच कौटुंबिक वातावरण आहे.’ तर दुसऱ्या युजरनं लिहिलं की, ‘हा काही बर्थडेला घालण्यासारखा ड्रेस आहे का?’ तर एकाने चक्क कमेंट लिहिलं की, ‘वाढदिवस आहे का पूल पार्टी..’ तसेच एका नेटकऱ्यांंने चक्क ‘बॉलीवूड स्टारकिड कडे दिवसेंदिवस कपड्यांची कमतरता भासत आहे’ असं लिहिलं.

Web Title : Ira Khan In Bikini | aamir khan daughter ira khan celebrate birthday in bikini

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MP OBC Political Reservation | महाराष्ट्रानंतर मध्‍य प्रदेश सरकारलाही ‘सुप्रीम’ झटका ! पंचायत निवडणुकांची अधिसूचना 2 आठवड्यात काढण्याचे SC चे निर्देश

 

Sanjay Raut on Kirit Somaiya | संजय राऊतांचा किरीट सोमय्यावर घणाघात; म्हणाले – ‘महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायला निघालेलेच सर्वात भ्रष्ट’

 

Pandit Shivkumar Sharma | संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे 84 व्या वर्षी निधन

 

Pune Crime | धक्कादायक ! घोरपडी-वानवडी परिसरात भाजी विक्रेत्याचा ग्राहकावर चाकू हल्ला