Jacqueline Fernandez | ‘महाठगा’शी वादग्रस्त संबंध, ‘सलमान’शी जवळीक ! अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अफेअरची यादी लांब ‘लचक’

0
120
Jacqueline Fernandez | jacqueline fernandez controversial lovelife salman khan sukesh chandrashekhar
file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Jacqueline Fernandez | बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या वादात आहे. फसवणुक करणारा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) याच्याशी Jacqueline Fernandez च्या जवळीकीने तिला मोठ्या संकटात टाकले आहे. त्यामुळे तिला ED कार्यालयाच्या वारंवार फेर्‍या माराव्या लागत आहेत.

 

सुकेश चंद्रशेखरसोबत किस करतानाचा फोटो
जॅकलिन फर्नांडिसवर सुकेश चंद्रशेखरकडून महागड्या भेटवस्तू घेतल्याचा आरोप आहे. जॅकलीन आणि सुकेश रिलेशनशिपमध्ये (Jacqueline Sukesh Relationship) असल्याचा दावाही केला जात आहे. मात्र, जॅकलिनने हे वृत्त चुकीचे असल्याचे म्हणत नाकारले आहे. पण जॅकलिन आणि सुकेश एकत्र असलेले फोटो त्यांच्या नात्याचे सत्य सांगतात.

 

जैकलीन फर्नांडिस-सुकेश चंद्रशेखर

 

 

जॅकलिन आणि सुकेशचे काही फोटो सोशल मीडियावर लीक झाले आहेत. ज्यामध्ये लवी डवी पोझ देताना आणि रोमँटिक झालेले दिसत आहेत. सुकेशचा जॅकलिनला किस करतानाचा फोटो पाहून तुम्हीही त्यांच्या जवळीकीचा अंदाज लावू शकता. जॅकलिनलाही ट्रोल केले जात आहे. जॅकलिनची लव्ह लाईफ (Jacqueline Fernandez Love Life) चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.

 

 

जैकलीन फर्नांडिस

 

जैकलीन फर्नांडिस

 

 

बहरीनचा प्रिन्स टॉपवर
जॅकलिनच्या लव्ह लिस्टमध्ये बहरीनचा प्रिन्स टॉपवर आहे. शेख हसन बिन राशिद अल खलिफा (Prince of Bahrain Shaikh Hassan bin Rashid Al Khalifa) आणि जॅकलीनचे अनेक दिवसांपासून अफेअर असल्याच्या बातम्या येत होत्या. जॅकलिनचे बहरीनच्या प्रिन्ससोबतचे अफेअर तिच्या बॉलिवूड करिअरच्या सुरुवातीच्या काळात चर्चेत होते. जॅकलीनने या नात्याला कधीही दुजोरा दिला नाही.

 

 

साजिद खान

 

 

साजिद खानसोबत ब्रेकअप
चित्रपट निर्माता साजिद खानसोबतही जॅकलीन रिलेशनशिपमध्ये (Jacqueline Sajid Realtionship) होती. दोघे नात्यात गंभीर असल्याच्या बातम्या आल्या होत्या. अनेक वर्षे ते एकत्र होते. अनेक कार्यक्रमांमध्येही ते एकत्र दिसले. Sajid Khan च्या पझेसिव्ह नेजचरमुळे त्यांचे ब्रेकअप झाल्याचे वृत्त आहे.

 

जॅकलिन आणि सलमानची जवळीक चर्चेत
जॅकलिनने (Jacqueline Fernandez) सलमान खानसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. दोघेही एकमेकांचा सहवास एन्जॉय करत होते.
कोविड लॉकडाऊनमध्ये Salman Khan च्या पनवेल फार्महाऊसमध्ये जॅकलीन, सलमान आणि त्याच्या कुटुंबासोबत तिथेच राहिली.

जॅकलिन आणि सलमानची जवळीक नेहमीच चर्चेत असते. मात्र दोघांनीही याबाबत कधीच उघडपणे बोलले नाही.

 

 

जैकलीन फर्नांडिस-सलमान

 

 

सिद्धार्थ मल्होत्रासोबत डेटिंग
जॅकलीनने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत अ जेंटलमन या चित्रपटात काम केले होते.
यादरम्यान दोघे डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या.
त्यावेळी सिद्धार्थ (Siddharth Malhotra) अभिनेत्री आलिया भट्टसोबत रिलेशनशिपमध्ये होता.
आलिया (Alia Bhatt) ला त्यांची जवळीक आवडली नसल्याच्या बातम्या आल्या होत्या.

जॅकलिनच्या अफेअर्सची यादी मोठी आहे. पण अभिनेत्रीने तिच्या नात्याबद्दल कधीच उघडपणे बोलले नाही.

 

 

 

जैकलीन फर्नांडिस-सिद्धार्थ मल्होत्रा

 

साजिद खान

 

 

Web Title :- Jacqueline Fernandez | jacqueline fernandez controversial lovelife salman khan sukesh chandrashekhar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rashifal | 16 जानेवारीला सूर्याप्रमाणे चमकणार ‘या’ राशींचे भाग्य, वाचा ‘मेष’पासून ‘मीन’ राशीपर्यंतची स्थिती

 

Money Double Scheme | या सरकारी योजनेत दुप्पट होतील तुमचे पैसे, 1 लाख होतील थेट 2 लाख, जाणून घ्या कसे?

 

Multibagger Penny Stock | 1 रुपया 93 पैशांचा ‘हा’ स्टॉक पोहचला 782 रुपयांवर, गुंतवणुकदारांच्या 1 लाखाचे केले 4 कोटी, तुमच्याकडे आहे का?