Jacqueline Fernandez | अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचा फंकी लूक व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलीवूडमध्ये श्रीलंकन ब्युटी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) नेहमीच चर्चेत असते. बोल्ड अभिनेत्रींच्या यादीमध्ये जॅकलीनचे नाव आवर्जून घेतले जाते. जॅकलीनने आजवर तिच्या बोल्डनेसने बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवले आहे. जॅकलीन (Jacqueline Fernandez) तिच्या लूक सोबतच अभिनयामुळे देखील चर्चेत असते. जॅकलीन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिने सोशल मीडियावर जबरदस्त फोटो शेअर केले आहेत. जॅकलीन या तिच्या फंकी लूकमध्ये देखील अप्रतिम दिसत आहे.

जॅकलीन तिच्या स्टाईलने सोशल मीडियावर अधिराज्य गाजवत असते. जॅकलीनने अलीकडेच शेअर केलेल्या फोटोमध्ये ती फंकी लूक मध्ये दिसत आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. यावेळी तिने डार्क ब्लू कलरचे कपडे परिधान करत केसांना देखील ब्लू शेड दिला आहे. यावेळी तिने हेवी मेकअप करत सर्वांनाच आकर्षित केले आहे. जॅकलीन अनेकदा बोल्ड अवतारात दिसून आली आहे. तिच्या बोल्डनेसची चर्चा सर्वत्र नेहमीच होत असते. आता तिचे हे फंकी लूक देखील चाहत्यांना फारच आवडल्याचे दिसत आहे. तिच्या या फोटोवर सध्या कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

एवढेच नाही तर जॅकलीन (Jacqueline Fernandez) तिच्या बोल्ड लूक सोबतच देसी लूकमुळे देखील चर्चेत असते. जॅकलीन साडी असो वा लेहेंगा नेहमीच सुंदर दिसते. तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर ती नेहमी तिचे फोटो शेअर करत असते. जॅकलीन ‘सर्कस’ आणि ‘रामसेतू’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर आता जॅकलीनचे चाहते तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

Web Title :- Jacqueline Fernandez | jacqueline fernandez shared hot look see her latest photos here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Community Health Officer | मोठी बातमी! राज्यभरातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे उद्या कामबंद आंदोलन

Rubina Dilaik | साईड कट गाऊनमध्ये रुबीना दिलैकने दाखवली किलर स्टाईल; अभिनेत्रीच्या ग्लॅमरस अवतारने चाहते घायाळ

Janhvi Kapoor | जान्हवी कपूरच्या नव्या फोटोने वेधले लक्ष; नथ परिधान करत केले चाहत्यांना घायाळ