दरीत कोसळला ‘विद्यार्थ्यांनी’ भरलेला टॅम्पो, ११ जणांचा जागीच मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण काश्मीरमधील शोपिया जिल्हात मुगल रोड वर गुरुवारी एक भीषण अपघात झाला. समोरुन येणाऱ्या स्कुटरला वाचवण्याच्या प्रयत्नात विद्यार्थ्यांनी भरलेला टॅम्पोवरील ड्रायवरचे नियंत्रण सुटल्याने टॅम्पो खोल दरीत कोसळली. या अपघातात विद्यार्थ्यांबरोबरच ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. यात अपघातात मृत झालेल्यांमध्ये ९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

या भीषण दुर्घटनेनंतर स्थानिक लोकांनी आणि पोलिसांनी बचाव अभियान राबवण्यात आले आहे आणि त्या सर्व लोकांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हा अपघात एवढा भीषण होता की यात टॅम्पो चकनाचूर झाला.

अतिरिक्त उपायुक्त शोपीया मोहम्मद सलीम मलिकने ११ व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे, तर इतर सात लोक या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना एसएमएचएस रुग्णालायत हलवण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

मनशांतीसाठी सहज करता येतील ‘हे’ सोपे आणि घरगुती उपाय

‘हे’ आहेत शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होण्याचे संकेत

तणावग्रस्त महिलांना मासिक पाळीत होतो जास्त त्रास

दातांचे आरोग्य राखण्यासाठी ‘ही’ माहिती आहे खूप आवश्यक

तणावामुळे जुनी दुखणी होतात अधिक गुंतागुतीची

सिनेजगत

अभिनेत्री मल्‍लिका शेरावतचा मोठा ‘गौप्यस्फोट’ ; म्हणाली, ‘तसं न केल्यामुळे गमावले अनेक चित्रपट’

‘या’ दिग्गज अभिनेत्याच्या पत्नीला होतं अश्‍लील व्हिडीओ पाहण्याच ‘व्यसन’