home page top 1
Browsing Tag

district

राज्यात पोलीस भरतीला मुहूर्त 3 सप्टेंबरचा, सर्वच ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध होणार, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र पोलीस दलात मोठी भरती होणार आहे. याबाबत पोलीस विभागाने जिल्हावार जाहिरात प्रसिद्ध करण्याचे परिपत्रक अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके संजय सक्सेना यांनी आज काढले आहेत. उमेदवारांना पोलीस शिपाई…

दरीत कोसळला ‘विद्यार्थ्यांनी’ भरलेला टॅम्पो, ११ जणांचा जागीच मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दक्षिण काश्मीरमधील शोपिया जिल्हात मुगल रोड वर गुरुवारी एक भीषण अपघात झाला. समोरुन येणाऱ्या स्कुटरला वाचवण्याच्या प्रयत्नात विद्यार्थ्यांनी भरलेला टॅम्पोवरील ड्रायवरचे नियंत्रण सुटल्याने टॅम्पो खोल दरीत कोसळली. या…

जिल्ह्यातील नागरिक संवेदनशील आणि जागरूक : पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा

 सांगली : पोलीसनामा ऑनलाईनयावर्षी गणेशोत्सव आणि मोहरम सण एकाचवेळी आले होते. त्यावेळी विशेष अधिकार वापरून या सणांमध्ये नागरिकांना विशेष पोलिस अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पोलिस दलाने केलेल्या आवाहनला प्रतिसाद देत…

गुन्हे शाखेने अट्टल वाहन चोरांच्या आवळल्या मुसक्या, २० दुचाकी जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुणे, नाशिक, अहमदनगर, ओतुर जिल्ह्यात वाहन चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ६ लाख १० हजार रुपयांच्या २० दुचाकी जप्त…

दारुविक्रेतीची भयान आयडिया, चक्क देव्हाऱ्यामागे लपवला दारुसाठा

वर्धा : पोलीसनामा आॅनलाइनदारु पिण्यासाठी दारुडे कोणत्याही थराला जावू शकतात हे सर्वांना माहित आहे. तसेच दारु विकणारे सुद्दा दारु लपवून विकण्यासाठी काय शक्कल घडवतील याचाही नेम नाही. वर्ध्यामध्ये अशीच एक भयान शक्कल महिला दारु विक्रेत्यानी…

बँक दरोड्यातील आरोपीचे शरद पवारांसोबत फोटो सेशन

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईनराज्यात लोकसभा निवडणूकीचे पघडम वाजायला सुरुवात झाली असताना सर्व राजकीय पक्षांनी पक्ष बळकट करण्यावर भर दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच…

विट्यात अतिरिक्त जिल्हा सत्र आणि दिवाणी न्यायालय मंजूर

विटा : पोलीसनामा ऑनलाइनता.27 : विटा (ता.खानापूर) येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय आणि वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय मंजूर झाले आहे. अशी माहिती विटा बार असोसिएशनचे अध्यक्ष संजय देसाई यांनी दिली.देसाई म्हणाले, या न्यायालयामुळे…

सातारा ठरला देशातील सर्वांत स्वच्छ जिल्हा 

नवी दिल्ली  :  वृत्तसंस्था सैनिकांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.  स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ग्रामीण मध्ये सातारा जिल्ह्याने देशात सर्वांत स्वच्छ जिल्हा होण्याचा मान मिळवला आहे.…

शेतकऱ्याची  भन्नाट डोक्यालिटी ;आनंद महिंद्रा सुद्धा झाले इंप्रेस 

वृत्तसंस्था : पोलीसनामा ऑनलाईन कोणतेही अवघड  काम सोपे  करण्यासाठी उपलब्ध साधनसामुग्रीमध्येच भन्नाट शक्कल लढवून समस्या सोडविण्याकरिता भारतीयांची डोकी तुफान चालतात . अशाच एका स्मार्ट शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा व्हिडीओ सध्या…

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी ७९६ उमेदवार रिंगणात, २५ सप्टेंबरला मतदान

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन जिल्ह्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या होत असलेल्या निवडणुक रिंगणात असलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ७९६ उमेदवार सदस्यपदासाठी, तर सरपंचपदासाठी १४४ उमेदवार रिंगणात असणार आहेत. या निवडणुकांसाठी २५…