काश्मीरी मुलीवर ‘अंदाधूंद’ गोळीबार करणार्या ‘लष्कर’च्या ‘टॉप’च्या दशहतवाद्याचा सैन्याकडून ‘खात्मा’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्करचा सर्वोच्च दहशतवादी आसिफ मकबूल भट ठार झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आसिफने नुकताच सोपोर येथे एका फळ विक्रेत्याच्या कुटुंबावर गोळीबार केला होता, त्यात तीन कुटुंबातील सदस्य जखमी झाले होते. जखमींमध्ये आसमा जान नावाची एक मुलगीही आहे. सोपोरमध्येच त्यांनी शफी आलम नावाच्या परप्रांतीय मजुरावर गोळीबार केला.
Jammu & Kashmir: The LeT terrorist Asif was responsible for recent shootout and injuries to three family members of a fruit trader in Sopore. The injured also included a young girl Asma Jan. He was also responsible for shooting at a migrant labour Shafi Alam in Sopore https://t.co/6r8r7RuvJE
— ANI (@ANI) September 11, 2019
जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी माध्यमांना सांगितले, ‘गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आसिफला पकडण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली होती. जेव्हा आम्ही त्याला घेरले तेव्हा त्याने आमच्यावर हल्ला केला, आमच्यावर ग्रेनेड फेकले. या हल्ल्यात आमचे काही पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.
त्यासोबत ते म्हणाले, ‘दक्षिण काश्मीरमधील दहशतवादी आता भडकाऊ पोस्टर्स वितरीत करीत आहेत, त्याशिवाय दहशतवाद्यांनी लोकांसोबत मारहाण केल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत.’
- रोज काही वेळ तर्जनीवर दाब दिल्यास होतील ‘हे’ खास फायदे
- गुलाबाच्या पाकळ्या देतात १० आरोग्य फायदे, अवश्य जाणून घ्या
- ‘एरियल योग’ माहित आहे का ? मसल्स, खांदे आणि स्पाइन होईल मजबूत
- ‘बॅलन्स डायट’ म्हणजे काय? यासाठी जेवणात कोणते पदार्थ असावेत?
- ‘मॅग्नेशियम’ची कमतरता असल्यास होतात ‘या’ समस्या, असे ओळखा संकेत
- आरोग्याच्या ‘या’ समस्या किरकोळ असल्या तरी घ्या ‘डॉक्टरां’चा सल्ला
- हिरव्या पालेभाज्यांसह ‘लाल’ रंगाच्या भाज्यामध्येदेखील आहेत ‘ही’ पौष्टिक तत्व
- लक्ष केंद्रित का होत नाही ? जाणून घ्या यामागील कारणे
- ‘दीर्घायुषी’ होण्याचा मार्ग सापडला, जगा ‘असे’ आयुष्य
- सेक्स लाईफचा आनंद घेण्यासाठी रोज ‘हे’ पौष्टिक पदार्थ खा