Browsing Tag

Jammu And Kashmir

‘PAK’चं शेपूट ‘वाकड ते वाकड’चं ! PM मोदींसाठी ‘AirSpace’ खुलं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताने काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र उघडण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान…

युद्ध न करता अशा प्रकारे भारताला मिळू शकतो PoK, J & K चे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितलं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याच्या निर्णयानंतर आता पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा (POK) सातत्याने चर्चिला जातोय. भाजपचे अनेक नेते यासंदर्भात वक्तव्ये करताना दिसत आहेत. अशातच जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक…

भारतात हल्‍ले करणारे दहशतवादी चंद्रावरून येत नाहीत, युरोपीयन युनियननं पाकिस्तानला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काश्मीरच्या मुद्यावर जागतिक पातळीवर एकाकी पडलेल्या पाकिस्तानला एका पाठोपाठ धक्के बसत आहेत. तरीही पाकिस्तान अद्याप काश्मीरचा मुद्दा सोडण्यास तयार नाही. यावेळी युरोपियन युनियनच्या संसदेने काश्मीरच्या मुद्यावर…

मुस्लिम राष्ट्रांचा इम्रान खानला ‘इशारा’, नरेंद्र मोदींबद्दल ‘तोंड’ सांभाळून…

इस्लामाबाद : वृत्तसंस्था - जम्मू्-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा थयथयाट सुरूच आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर कोणताही देश पाकिस्तानला पाठिंबा देण्यास तयार नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीर मुद्द्यावरून…

काश्मीरप्रमाणेच केंद्र सरकारनं राम मंदिराबाबत धाडसी निर्णय घ्यावा : उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -  आम्ही पहिल्यापासूनच राम मंदिराबाबत आग्रही आहोत, कोर्टात अंतिम सुनावणी सुरु आहे, कोर्ट योग्यच निर्णय घेईल. मात्र केंद्र सरकारने लवकरच धाडसी पाऊल उचलावे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मुंबईत…

कलम 370 ! वकिल उच्च न्यायालयात न पोहचल्यानं काश्मीरमध्ये गंभीर परिस्थिती, CJI रंजन गोगाई स्वतः जाणार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर त्यानंतर तेथील परिस्थितीवर सुरु असलेल्या सुनवाणीच्या दरम्यान एक याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले की हे प्रकरण गंभीर आहे,…

इम्रान खान स्वदेशातच ‘एकाकी’, जनाधारही नाहीसा झाला ! संसदेनंतर रॅलीतही लोकांकडून…

लाहोर : वृत्तसंस्था - भारताने कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानने द्वेषापोटी आणि उथळपणे अनेक चुकीचे निर्णय घेत स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आता आपल्याच देशात अक्षरशः एकटे पडले आहेत.…

‘जैश-ए-मोहम्मद’कडून रेवाडी रेल्वे स्टेशन आणि मंदिर उडवण्याची धमकी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने ८ ऑक्टोबर रोजी हरियाणास्थित रेवाडी रेल्वे स्टेशन आणि त्यामागील मंदिर उडवण्याची धमकी दिली आहे. जैश-ए-मोहम्मद नेते मसूद अझहर याचे धमकीचे पत्र मिळाल्याची पुष्टी पोलिसांनी…

संपूर्ण देशात ‘NRC’ व्हावे, किती ‘घुसखोर’ आहेत हे कळेल : ‘जमीयत…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जमीयत उलेमा-ए-हिंदचे जनरल सेक्रेटरी महमूद मदनी यांनी राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) संबंधित मोठे विधान केले आहे. मदनी म्हणाले, मला वाटते की देशभरात NRC केली पाहिजे, याने कळेल की आपल्या देशात किती…

PoK ताब्यात घेण्यास लष्कर सदैव तयार, सरकानं निर्णय घ्यावा : बिपीन रावत (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानी लोकांना हा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे की, आता भारताचे लक्ष पाकव्याप्त काश्मीरवर (PoK) आहे. पाकव्याप्त काश्मीरविषयी लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी प्रथमच…