Janhvi Kapoor | अभिनेत्री जान्हवी कपूरचे पार्टीमधील बॉयफ्रेंडसोबतचे ‘ते’ फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Janhvi Kapoor | बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच चर्चेत असते. जान्हवी तिच्या अभिनयाबरोबरच ग्लॅमरस लुक मुळे ओळखली जाते. जान्हवी दररोज नवनवीन लूक सोशल मीडिया मार्फत चाहत्यांसाठी शेअर करत असते. जान्हवीचा एक फोटो सध्या जोरात व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहारियाही दिसत आहे. या फोटोवरून अनेकांनी कमेंट करत जान्हवीला ट्रोल करण्याचा देखील प्रयत्न केला आहे. (Janhvi Kapoor)

जान्हवी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अभिनेत्रीच्या इंस्टाग्राम हॅण्डल वर दिवसेंदिवस फ्रेंड फॉलोईंग वाढतच चालले आहेत. नुकताच वायरल होत असलेल्या फोटोमध्ये बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोबतच अनन्या पांडे, खुशी कपूर, ओरहान अवतरामणी त्याचबरोबर जान्हवीचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहारीया हे मस्ती करताना दिसत आहे. हे फोटोज एखाद्या पार्टीतले दिसत आहेत. या फोटोमध्ये जान्हवी कपूर नेहमीप्रमाणे खूपच बोल्ड आणि ब्युटीफूल दिसत आहे. जान्हवी नेहमीच तिच्या स्टाईल आणि अभिनयासाठी खूपच प्रसिद्ध असते. जान्हवी कपूरचे बोल्ड आणि सिझलिंग फोटोजला चाहते नेहमीच भरभरून प्रेम देत असतात. यावेळी देखील जान्हवीचे हे फोटोज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. (Janhvi Kapoor)

या फोटोमध्ये दिसत आहे की सर्वांनीच पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. त्यातच जान्हवी कपूरने पांढऱ्या रंगाचा हॉट ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे. यामध्ये जान्हवी खूपच बोल्ड आणि सेक्सी दिसत आहे. तर वायरल होत असलेल्या फोटोमध्ये जान्हवी सोबतच शिखर पहारिया ही दिसत आहे. एका फोटोमध्ये शिखर पहारियाने जान्हवीच्या कमरेवर हात ठेवून फोटो काढल्याचे दिसून येत आहे. यावेळी या अभिनेत्रींने मोठ्या प्रमाणात मजा मस्ती केल्याचे दिसून येत आहे. या फोटोमधून ओरहान आणि जान्हवीची जवळकी पाहण्यासारखी आहे.

 

Web Title :- Janhvi Kapoor | janhvi kapoor got close with roomy boyfriend wearing an excessively short dress you will be shocked to see the party photos of the actress

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule | धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या संत तुकाराम महाराजांवर केलेल्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या…

Dhirendra Krishna Shastri | संत तुकाराम महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावर देहू संस्थान विश्वस्तांची नरमाईची भूमिका?; म्हणाले…

Lingayat Samaj Protest | मुंबईतील लिंगायत समाजाचा मोर्चा स्थगित, 70 ते 80 टक्के मागण्या पूर्ण

Australian Open | जोकोविचने 22 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावून राफेल नादालच्या ‘त्या’ विक्रमाशी केली बरोबरी