जान्हवी कपूर ‘भूकेली’ असताना दिसते एकदम ‘व्याकूळ’, केलं फोटोशूट (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिने धडक मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. लोकांनी तिला प्रेम देखील दिलं. तिच्या अभिनयाचे कौतूक देखील केली. सध्या जान्हवी दोस्ताना 2 च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान जान्हवीने काही फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. ज्यात ती पावसात मजा घेताना दिसत होती. जान्हवी आपले वडील बोनी कपूर आणि बहिण खुशी बरोबर न्यूयार्कमध्ये होती. त्यावेळी तिने हे फोटो शेअर करत न्यूयॉर्क, आय लव यू असे लिहिले.

आता देखील जान्हवी आपले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यात ती आपल्यासाठी मागवलेल्या खाद्यपदार्थांची वाट पाहत आहे. या फोटोमध्ये ती मागवेल्या खाद्यापदार्थांसाठी वेट करताना दिसत आहे. या तिच्या फोटोवर चाहत्यांनी अनेक कमेंट दिल्या आहेत. या फोटोत ती खाद्यपदार्थ आणि फ्रेंच फायजची वाट पाहत आहे. तिला अजून दुसऱ्या कशात रस नाही कारण ती आता अतुरतेने आपल्या खाद्यपदार्थांची वाट पाहत आहे. त्यामुळे फ्रेंच फ्राइजची वाट पाहणं या देखील एक मूड आहे असे तिने लिहिले आहे.

जान्हवीने जेव्हा आपले न्यूयॉर्कचे फोटो शेअर केले तेव्हा तिला ईशान खट्टरने ट्रोल केले होते. त्यात तो म्हणाला होता की न्यूयॉर्क मधील पावसापेक्षा आपल्या येथील पूर बरा.जान्हवीचे पुढील चित्रपट रुहीआफ्जा एप्रिल 2020 मध्ये रिलीज होत आहे. यात जान्हवी बरोबर राजकुमार राव दिसेल. याशिवाय जान्हवी गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल या सिनेमाच्या देखील तयारीत आहे. यात ती मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा 13 मार्च 2020 ला रिलिज होईल.

Visit : Policenama.com

तुमच्या मुलांच्या डोळ्यांची अशी घ्या काळजी, उपाय जाणून घ्या
जाणून घ्या ‘सेक्शुअल लाइफ’ असंतुष्ट असण्याची कारणे, अशी घ्या काळजी
चिंच आहे बहुगुणी, उन्हाचा कडाका वाढला तर आवश्य खा

शरीरात ‘या’ ठिकाणी लपतो ‘एड्स’चा व्हायरस, संशोधकांनी केला दावा
मधुमेहाचे औषध स्तनाच्या कॅन्सरवर उपयुक्त, चिनी संशोधकांचे मत
मुलांना कोणत्या वयात शाळेत घालावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
ऑफिसमध्ये जेवण करताना घ्यावी ‘ही’ काळजी, तुमच्यासाठी ठरु शकते फायदेशीर
नाभीवर लावा २ थेंब दारु, दूर होतील पीरियड्ससंबंधीत ‘या’ समस्या, जाणून घ्या