लाल सिंह चड्ढा मध्ये ‘एवढया’ लुक मध्ये दिसणार ‘आमिर-करीना’ची जोडी

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलीवूडचे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा आगामी चित्रपट लाल सिंह चड्ढा लवकरच येणार आहे. हा चित्रपट टॉम हैंक्सच्या फॉरेस्ट गम्पचा हिंदी रीमेक आहे. या चित्रपटात आमिर खान सोबत करीना कपूर खान दिसून येणार आहे. या आधी ते दोघे ३ इडियट्स मध्ये सोबत दिसून आले होते. मीडिया रिपोर्टनुसार चित्रपटात आमिर-करीना ४-५ वेगवेगळ्या लुक्स मध्ये दिसून येणार आहे. चित्रपट संचालक अद्वैत चंदन आणि आमिर खानने अनेक लूक्सवर रिसर्च केले आहे. रिपोर्टनुसार टाइम फ्रेमच्या प्रत्येक पार्टससाठी अभिनेत्याचे ४-५ वेगळे लूक असणार. पहिले शेड्यूल सुरु होण्याआधी पूर्ण लूक टेस्ट केला जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार चित्रपटाची शुटिंग या वर्षी ऑक्टोबरपासून सुरु होणार. तीन शेड्यूलमध्ये चित्रपटाची शूटिंग करण्याचा प्लॅन आहे.

या चित्रपटात आमिर खान वेगवेगळे लुक करणार. चित्रपट ७० च्या दशकापासून सुरु होणार आणि वर्तमानात संपणार. इमरजेंसी पासून ते करगिल वार पर्यंत, पुलवामा आतंकी हमल्यापासून ते उरी हमल्यापर्यंत आणि बदललेले सरकार, सोशल आणि पॉलिटिकल संबंधित मागच्या ५ दशकातील हाईलाइट लाल सिंह चड्ढा मध्ये दाखवले जाणार. लाल सिंह चड्ढासाठी करीना कपूर परफेक्ट चॉईस आहे.

आरोग्यविषयक वृत्त

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या

पावसाळ्यात केसांसाठी ‘हे’ घरगुती ‘मास्क’ !

किडनीला ‘डिटॉक्स’ करण्यासाठी प्या ‘हे’ ३ घरगुती ड्रिंक्स

गर्भावस्थेत प्रवास करताना ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या

तुळशीची पाने उकळत्या दुधामध्ये घालून त्याचा सेवन करणे ‘लाभदायक’

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like