Kidney Cure | उभे राहून कधीही पिऊ नका पाणी, किडनीसह शरीराच्या ‘या’ महत्वाच्या अवयवाचे होऊ शकते नुकसान; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Kidney Cure | किडनी (Kidney) हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा भाग आहे जो आपल्या शरीरातील घाण काढून टाकतो. किडनी निरोगी (Kidney Healthy) असेल तर आपले आरोग्य चांगले राहील. चुकीच्या खाण्याच्या सवयी (Bad Eating Habits) आणि चुकीची जीवनशैलीमुळे (Bad Lifestyle) किडनीचे आजार होत आहेत. भारतात किडनीच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, भारतातील दहापैकी एक व्यक्ती किडनीच्या (Kidney Cure) आजाराने ग्रस्त आहे.

 

किडनीच्या चांगल्या आरोग्यासाठी पाणी हे सर्वात मोठे इंधन आहे, जे लघवीद्वारे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि शरीर स्वच्छ करते. किडनीच्या आरोग्यासाठी (Kidney Cure) पाण्यापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. साधारणपणे असे दिसून येते की जे लोक कमी पाणी पितात त्यांना किडनी स्टोनचा (Kidney Stone) त्रास होतो.

 

तज्ज्ञांच्या मते, दररोज किमान 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. जास्त पाणी प्यायल्याने किडनीतून टॉक्सिन्स (Toxins) बाहेर पडतात आणि किडनीमध्ये स्टोनचा त्रास होत नाही.

 

किडनीच्या चांगल्या आरोग्यासाठी फक्त पाणी पिणे (Water) पुरेसे नाही तर पाणी कसे प्यावे हे देखील महत्त्वाचे आहे. काही लोक उभे राहून पाणी पितात, ज्यामुळे किडनीच्या आरोग्याला हानी पोहोचते. उभे राहून पाणी पिणे किडनीला तसेच आरोग्याला कसे हानी पोहोचवू शकते ते जाणून घेवूयात (Let’s Know How Drinking Water While Standing Can Harm The Kidneys As Well As Health)…

 

उभे राहून पाणी पिल्याने किडनीचे होते नुकसान (Drinking Water While Standing Causes Damage To The Kidneys) :
तज्ज्ञांच्या मते, उभे राहून पाणी पिण्याचा परिणाम संपूर्ण जैविक प्रणालीवर (Entire Biological System) होतो. उभे राहून पाणी प्यायल्याने फुफ्फुसात (Lungs) अ‍ॅस्पिरेशन न्यूमोनिया (Aspiration Pneumonia) होऊ शकतो. उभे राहून पाणी प्यायल्याने पोटावर दाब पडतो, त्यामुळे शरीरातील सर्व अशुद्ध घटक (Impure Components) ब्लॅडरमध्ये (Bladder) जमा होतात, ज्यामुळे नंतर किडनी खराब होते.

पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती (What Is The Right Way To Drink Water) :
किडनी निरोगी ठेवायची असेल तर पाणी पिण्याचा योग्य मार्ग अवलंबा.

नेहमी आरामात बसून पाणी प्या.

पाणी हळू हळू प्या.

 

फुफ्फुसांना होणारे नुकसान (Damage To Lungs) :
जर तुम्ही उभे राहून पाणी प्यायले तर तुमच्या फुफ्फुसांनाही इजा होऊ शकते. उभे राहून पाणी प्यायल्याने पाणी वेगाने आत जाते,
त्यामुळे फूड पाइप (Food Pipe) आणि विंड पाइपमध्ये (Wind Pipe) ऑक्सिजनचा पुरवठा (Oxygen Supply) थांबतो.
उभे राहून पाणी पिण्याची सवय सुधारली नाही, तर भविष्यात फुफ्फुसाचे आजार होऊ शकतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Kidney Cure | why standing and drinking water is a bad for kidney health know reason

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ambernath Crime | मित्र रंग लावण्याच्या भीतीने टेरेसवर गेला अन्….’; यंदाची धुळवड ठरली शेवटची!

 

Foods To Avoid In Acidity And Gas | अ‍ॅसिडिटी झाल्यास कोणत्या गोष्टी टाळाव्यात, जाणून घ्या सुप्रसिध्द तज्ञाने सांगितलेली यादी

 

Jayant Patil | ‘…तर ‘तो’ आमदार विधानसभेत परत कधी दिसणार नाही, भाजपने बुडाखाली काय जळतंय ते पहावं’ – जयंत पाटील