Latur News | शिरूर ताजबंद-अहमदपूर महामार्गावरील थोरलीवाडी पाटीजवळ कार-दुचाकीच्या अपघातात दोन ठार

लातूर – Latur News | पोलीसनामा ऑनलाइन – शिरूर ताजबंद-अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावरील (Shirur Tajband-Ahmedpur Highway) थोरलीवाडी पाटीजवळ झालेल्या कार-दुचाकीच्या अपघातात दोन तरूण ठार झाल्याची घटना घडली. (Latur News)

मेघवर्धन उर्फ उत्तम ज्ञानोबा डोंगरे (वय २५) व रामेश्वर राजेंद्र चव्हाण (वय २४,दोघेही रा. शिरुर ताजबंद) अशी मृतांची नावे आहेत. मेघवर्धन आणि रामेश्वर हे दोघे तरुण दुचाकीवरून अहमदपूर महामार्गावरून जात होते. (Latur News)

तालुक्यातील थोरलीवाडी पाटीजवळ दुचाकीची कारला धडक बसली त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक लाकाळ, पोलीस जमादार साळवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही. बी. दिंडगे यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरुर ताजबंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले.

Web Title : shirur tajband ahmedpur highway car two wheeler accident two died

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’