• Saturday, June 10, 2023
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
    • शहर
      • पुणे
      • मुंबई
      • अकोला
      • अमरावती
      • अहमदनगर
      • औरंगाबाद
      • कोल्हापूर
      • गोवा
      • जळगाव
      • जालना
      • ठाणे
      • धुळे
      • नवी मुंबई
      • नागपूर
      • नाशिक
      • पिंपरी-चिंचवड
      • बुलढाणा
      • वसई विरार
      • सांगली
      • सोलापूर
      • सातारा
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • उस्मानाबाद
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • नांदेड
      • परभणी
      • बीड
      • बेळगांव
      • भंडारा
      • यवतमाळ
      • वाशिम
      • हिंगोली
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • LIC Share Price | ‘एलआयसी’च्या शेअरमध्ये घसरणीमुळे निराश आहात, JP Morgan चा हा रिपोर्ट तुमची चिंता दूर करेल

LIC Share Price | ‘एलआयसी’च्या शेअरमध्ये घसरणीमुळे निराश आहात, JP Morgan चा हा रिपोर्ट तुमची चिंता दूर करेल

ताज्या बातम्याआर्थिकराष्ट्रीय
On Jun 20, 2022
LIC Share Price are you worried about fall in lic shares know this report of jp morgan
file photo
Share
Advt.

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Share Price | एलआयसी (LIC) च्या शेअरची कामगिरी लिस्टिंगनंतर खुपच खराब सुरू आहे. एलआयसीच्या आयपीओमध्ये पैसे लावणार्‍या लाखो गुंतवणुकदारांचे मोठ्या प्रमाणात पैसा बुडाला आहे. यामध्ये मोठ्या संख्येने पॉलिसी होल्डरचा समावेश आहे. लिस्टिंगनंतर हा शेअर 30 टक्केपेक्षा जास्त घसरला आहे. या दरम्यान जेपी मॉर्गनचा रिपोर्ट अंधारात दिव्यासारखा वाटत आहे. (LIC Share Price)

 

जेपी मॉर्गनने एलआयसीच्या शेअरची वाटचाल बदलण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. याच्या अ‍ॅनालिस्टचे म्हणणे आहे की, सध्या एलआयसीच्या शेअरचे व्हॅल्यूएशन अ‍ॅट्रॅक्टिव्ह आहे. त्यांनी एलआयसीच्या शेअरसाठी 840 रूपयांची टार्गेट प्राईस दिली आहे. हे टार्गेट मार्च 2023 साठी आहे.

 

जेपी मॉर्गन यांनी म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2023 मध्ये अंदाजे 0.75 पट एंटरप्राईज व्हॅल्यूसह हा इन्श्युरन्सचा सर्वात स्वस्त शेअर आहे. प्रायव्हेट सेक्टरच्या इन्श्युरन्स कंपन्यांच्या शेअरमध्ये 2-3 पटीवर व्यवहार होत आहे. मात्र, त्यांची ग्रोथ वेगाने होत आहे. (LIC Share Price)

 

जेपी मॉर्गनच्या रिपोर्टनुसार, एलआयसीच्या शेअरमध्ये सुमारे 200 रुपयांची तेजी येऊ शकते. सोमवारी एलआयसीचा शेअर कमजोरीत खुला झाला. परंतु, थोड्या वेळानंतर हिरव्या निशाणीत आला. 11.06 वाजता हा शेअर 0.14 टक्के तेजीसह 655.45 रूपयांवर वाटचाल करत होता.

—

शुक्रवारी एलआयसीचे मार्केट कॅपिटलायजेशन घसरून 4.13 लाख कोटी रूपये झाले होते. ती देशातील सर्वात जास्त व्हॅल्यूएशनच्या टॉप कंपन्यांच्या यादीतून बाहेर गेली आहे. ती सहाव्या स्थानावर आली आहे. लिस्टिंगपासून आतापर्यंत या शेअर इन्व्हेस्टर्सचे 1.87 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. 17 मे रोजी लिस्टिंगच्या दिवशी एलआयसीचे मार्केट कॅपिटलायजेशन 6 लाख कोटी होते. तेव्हा ही देशातील पाचवी सर्वात मोठी कंपनी होती.

 

एलआयसी आयपीओ 3 मे रोजी ओपन झाला होता. तो 9 मे रोजी बंद झाला. सरकारने या कंपनीतील आपली 3.5 टक्के भागीदारी विकून 21000 कोटी रुपये मिळवले होते. अँकर इन्व्हेस्टर्सने एलआयसीचे 5.93 कोटी शेअर खरेदी केले होते. कंपनीने 949 रूपयांवर इन्व्हेस्टर्सला शेअर जारी केले होते. अँकर इन्व्हेस्टर्समध्ये जास्त देशांतर्गत फंड्स होते. त्यांना आतापर्यंत 25 टक्केपेक्षा जास्त लॉस झाला आहे.

 

एलआयसीच्या आयपीओमध्ये देश आणि परदेशातील अँकर इन्व्हेस्टर्सने पैसे लावले होते.
यामध्ये गव्हर्मेंट ऑफ सिंगापूर, एसबीआय म्युच्युअल फंड, एचडीएफसी म्युच्युअल फंड आणि अ‍ॅक्सिस म्यूच्युअल फंडचा समावेश होतो.
परंतु, जास्त गुंतवणूक देशांतर्गत म्युच्युअल फंडांनी केली आहे.
या इश्युमध्ये म्युच्युअल फंडच्या 99 स्कीममध्ये 4000 कोटी रूपये मूल्याचे शेअर खरेदी केले होते.

 

या इश्युमध्ये एलआयसीच्या पॉलिसी होल्डर्सने खुपच जास्त रूची दाखवली होती.
पॉलिसी होल्डर्सचा कोटा सहापट सबस्क्राईब झाला होता. याचे कारण डिस्काऊंट होते.
कंपनीने आपल्या पॉलिसी होल्डरर्सला प्रति शेअर 60 रूपयांचा डिस्काउंट दिला होता.
रिटेल इन्व्हेस्टर्सला प्रति शेअर 45 रूपयांचा डिस्काऊंट मिळाला होता. या कारणामुळे रिटेल इन्व्हेस्टर्सने सुद्धा या इश्यूमध्ये चांगली रुची दाखवली होती.

 

Web Title :- LIC Share Price | are you worried about fall in lic shares know this report of jp morgan

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

  • Agnipath Scheme Salary | ’अग्निवीर’ला 30% कापून मिळेल पगार, 4 वर्षानंतर हेच पैसे मिळतील एकरकमी

 

  • ST Corporation Recruitment | एसटी महामंडळात 5 हजार कंत्राटी चालकांची लवकरच भरती; व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची माहिती

 

  • Maharashtra Vidhan Parishad Election | ‘शिवसेनेचा एक उमेदवार शंभर टक्के पडणार’ – आमदार रवी राणा
Axis Mutual FundGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathigovernmentGovernment of SingaporeHDFC Mutual fundInsurance Company Shares
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Vidhan Parishad Election 2022 | हितेंद्र ठाकूर यांची संजय राऊतांना चपराक; म्हणाले – ‘तुमच्यात हिंमत असेल तर…आमदार काय मच्छिबाजार वाटला का ?’

Next Post

Pune PMC News | पालख्यांच्या स्वागतासाठी महापालिका सज्ज ! वारकर्‍यांच्या आरोग्याला महापालिकेचे प्राधान्य; महिला वारकर्‍यांना सॅनेटरी नॅपकिनचे मोफत वाटप करणार

Latest Updates..

Pune Mahavitaran News | महावितरणचा वर्धापनदिन; विविध…

Jun 10, 2023

Cyclone Biparjoy Update | बिपरजॉय चक्रीवादळ येत्या 36 तासांत…

Jun 10, 2023

CBI Raid On IAS Dr. Anil Ramod | अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ.…

Jun 10, 2023

CIDCO Lottery 2023 | घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खास बातमी;…

Jun 10, 2023

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : विश्रामबाग पोलिस…

Jun 10, 2023

G 20 Summit Pune | जी 20 शिक्षण कार्यगटाच्या पुण्यात…

Jun 10, 2023

G 20 Summit Pune | जी-20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर सायकल…

Jun 10, 2023

Chandrakant Patil Birthday | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील…

Jun 10, 2023

MP Omraje Nimbalkar | खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर…

Jun 10, 2023

मनोरंजन

ताज्या बातम्या

Amitabh Bachchan | “मला तुला मारावेसे वाटत आहे”, असे अमिताभ…

namratasandbhor Jun 3, 2023
ताज्या बातम्या

Jnana Prabodhini Prashala | ‘प्रतिमा उत्कट रंग कथा 23’…

sachinsitapure9812 Jun 9, 2023
ताज्या बातम्या

Lavanya Tripathi | अभिनेत्री लावण्या त्रिपाठी करणार ‘या’…

namratasandbhor Jun 8, 2023
ताज्या बातम्या

Kollam Sudhi Passes Away | साउथ मधील या प्रसिद्ध मिमिक्री…

namratasandbhor Jun 5, 2023
ताज्या बातम्या

Sonakshi Sinha | अभिनयातील ‘अ’ देखील येत नाही…;…

namratasandbhor Jun 8, 2023

Recently Updated

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | शिवसेना कोणाची? कार्यवाहीला…

राजकीय

Ajit Pawar | निलेश राणेंची शरद पवारांवर खालच्या पातळीवर…

राजकीय

Sharad Pawar Receives Death Threat Via Twitter | शरद पवार…

ताज्या बातम्या

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : विश्रामबाग पोलिस…

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Pune Mahavitaran News | महावितरणचा वर्धापनदिन; विविध कार्यक्रमांतून कर्मचारी व…

namratasandbhor Jun 10, 2023

This Week

MLA Sunil Tingre On Illegal Business | वडगाव शेरी मतदारसंघातील अनधिकृत…

Jun 9, 2023

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ: आजचा…

Jun 9, 2023

CBI Raid On IAS Dr. Anil Ramod | अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल…

Jun 10, 2023

Maharashtra Political Crisis | शिवसेना कोणाची? कार्यवाहीला लागला वेग;…

Jun 9, 2023

Most Read..

ताज्या बातम्या

G 20 Summit Pune | जी-20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर सायकल फेरीचे आयोजन

Jun 10, 2023
ताज्या बातम्या

Maharashtra Weather Update | महाराष्ट्रात पुढील पाच दिवस उष्णता; 16 जूनपर्यंत मान्सूनची करावी लागणार प्रतीक्षा

Jun 10, 2023
ताज्या बातम्या

New National Education Policy | राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीला गती द्यावी ! पुढील शैक्षणिक वर्षांपासून सर्व…

Jun 9, 2023
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2023 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP